Dharashiv Election 2026
- All
- बातम्या
-
Dharashiv ZP Election : शरद पवारांच्या जवळची, सुप्रिया सुळेंची खास; सक्षणा सलगरला किती मतं पडली?
- Monday February 9, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकाल आता स्पष्ट होत आहेत. दरम्यान धाराशिवमधून शरद पवार गटाला जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv Election: 'अर्चना पाटील यांच्या विजयासाठी ओमराजेंचं प्लॅनिंग', धाराशिवमध्ये राजकारण रंगलं!
- Thursday February 5, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजपच्या अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का ? तशी लोकांमध्ये कुजबुज असल्याचा दावा सक्षणा सलगर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tanaji Sawant: "तुझी चौकशी लावतो, माझा नाद करायचा नाही", माजी मंत्र्याचा विरोधी उमेदवाराला सज्जड दम
- Wednesday February 4, 2026
- Written by Gangappa Pujari
तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट टीका केली. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करत, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv Election: 'दुसऱ्या कोणाला अक्कल नाही..' ओमराजेंची पद्मसिंह पाटलांवर टीका, उमेदवारीवरुन डिवचलं
- Wednesday January 28, 2026
- Written by Gangappa Pujari
Dharashiv Politics Omraje Nimbalkar Vs Ranajagatsinh Patil: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच हे सुरू आल्याचे अधोरेखित करत तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय असा सवालही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv ZP Election 2026: महायुती कागदावर, मैदानात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष; आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार
- Tuesday January 27, 2026
- Written by Shreerang
Dharashiv ZP Election 2026: आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत महायुती एकजुटीने लढणार का भाजप आणि शिवसेना एकमेकांच्याविरोधात उभे ठाकणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: महायुती जाहीर, मैदानात तणाव! धाराशिवमध्ये सेना- भाजपमध्ये वाद वाढला; युती फिस्कटणार?
- Tuesday January 27, 2026
- Written by Gangappa Pujari
धाराशिवमध्ये भाजप शिवसेनेची युती टिकणार की तणाव वाढणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धाराशिवमध्ये महायुती जाहीर झाली असली तरी उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv Politics: 'मुख्यमंत्री तुझा तर उपमुख्यमंत्री माझा..', शिंदेंच्या शिलेदाराचा भाजप नेत्याला इशारा
- Tuesday January 6, 2026
- Written by Gangappa Pujari
भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत असून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.