Digital Arrest Crime News
- All
- बातम्या
-
पुणे, सोलापूर का नागपूर ? तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड करणारे आरोपी कुठले आहेत माहिती आहे का?
- Friday November 28, 2025
ऑनलाईन फसवणूक करून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी मोहिम राबवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी राज्यभरातून 13 जणांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पिंपरी-चिंचवड पोलिसांचं मोठं यश, तेलंगणा-कर्नाटक-केरळातून असा काढला डिजिटल अरेस्ट आरोपींचा माग
- Thursday November 13, 2025
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि मुंबई असा हजारो किलोमीटरचा प्रवास केला
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट'मध्ये आयुष्याची कमाई लुटली! शेवटच्या क्षणी मुंबई पोलिसांची एंट्री; 15 लाख वाचले
- Monday October 20, 2025
Digital Arrest Scam: ज्येष्ठ नागरिकाच्या एका कृतीमुळे आणि मुंबई सायबर पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे त्यांचे लाखो रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: प्रसिद्ध अभिनेत्री 7 तास डिजिटल अरेस्ट; 6.50 लाख रुपयेही गमावले, नेमकं काय घडलं?
- Friday October 17, 2025
Mumbai Crime News: पीडित अभिनेत्रीने अनेक बंगाली टेलिव्हिजन मालिका आणि काही हिंदी शोमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती नुकतीच मुंबईत राहायला आली होती आणि सध्या ती जोगेश्वरी (पश्चिम) येथे राहते.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
- Wednesday October 15, 2025
Ahilyanagar Cyber Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Digital Arrest: 'सुप्रीम कोर्टात हजर व्हा अन्यथा..', एका कॉलने आयुष्य उद्ध्वस्त, कोट्यवधींची लूट
- Tuesday October 14, 2025
सायबर पोलिस ठाण्यात दोन्ही प्रकरणांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.पहिल्या घटनेत ७४ वर्षीय वृद्धाची ७२ लाखांची लूट करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Crime: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं?
- Monday July 28, 2025
बनावट एनसीबी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या नीरू यांना आरोपीने बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी काही रक्कम ट्रान्सफर करण्याचा किंवा अटक वॉरंटला सामोरे जाण्याचा पर्याय दिला.
-
marathi.ndtv.com
-
Fraud News: विश्वास नांगरे पाटलांचे नाव अन् डिजीटल अरेस्ट, निवृत्त शिक्षकाला 83 लाखांचा गंडा
- Monday June 2, 2025
आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडू यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचे देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest : खोटं न्यायालय केलं उभं, दोन महिने माग; 20 वर्षांच्या मुलांकडून 86 वर्षांच्या वृद्धेची 20 कोटींची फसवणूक
- Thursday March 20, 2025
मुंबईतून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी एका 86 वर्षांच्या महिलेची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फसवणूक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
WhatsApp Accounts : 17 हजार व्हॉट्सॲप अकाऊंट्स बंद, कारण ऐकून तुमचंही टेन्शन वाढेल
- Monday February 3, 2025
Cyber Crime : लोकसभेत देखील वाढत्या सायबर गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजप खासदार डी पुरंदेश्वरी यांनी लोकसभेत याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांना प्रश्न विचारले.