Disaster Management Maharashtra
-
{
- All
- बातम्या
-
Maharashtra Heat Wave SOP: सावधान! महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; राज्य सरकारकडून 3 SOP जाहीर, काय आहेत नियम?
- Wednesday April 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Heat Wave SOP: महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे राज्य शासनाने 3 SOPs जाहीर केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अनौपचारिक कामगार, खाण कामगार आणि 15 अति-उष्ण जिल्ह्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
IMD Pune Rain Alert: दसऱ्यानंतरही पावसाचे सीमोल्लंघन नाही, 5 ऑक्टोबरपर्यंत पुण्याला झोडपून काढणार
- Friday September 26, 2025
- Written by Shreerang
Mumbai and Pune Rain Alert: दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain Alert: पुणे, सातारा कोल्हापूर घाटाला ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 6 जणांचा मृत्यू
- Friday August 29, 2025
- Written by Shreerang
Maharashtra Rain Alert: गेल्या 24 तासात 6 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला असून यात चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली इथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganpati Visarjan 2025: गणपती बाप्पाच्या आगमनाला पावसाचा बँडबाजा, मुंबई-ठाण्यासह 20 ठिकाणी Yellow Alert
- Tuesday August 26, 2025
- Written by Shreerang
Mumbai Rain Alert: मुंबईत 2 NDRF पथके कायमस्वरूपी तैनात असून, 3 पथके मान्सूनसाठी तयार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Rain Fury: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! 6-7 गावांचा संपर्क तुटला; कुंडलिका,अंबा कोपल्या
- Monday August 18, 2025
- Written by Shreerang
माणगाव तालुक्यातील कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे. माती, दगड-धोंडे आणि झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane School College Holiday: ठाण्यातील शाळा, कॉलेजना उद्या सुट्टी, शिक्षकांना मात्र कामावर यावेच लागणार
- Monday August 18, 2025
- Written by Shreerang
Maharashtra School College Holiday: सोमवारप्रमाणे मंगळवारीही मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uttarakhand Dharali Landslide: महाराष्ट्रातील बेपत्ता प्रवाशाचे नाव कळाले, शोध युद्धपातळीवर सुरू
- Saturday August 9, 2025
- Written by Shreerang
Uttarakhand Cloudburst: बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
- Written by Shreerang
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Crisis News: टँकर संपावर BMCने काढला तोडगा, पोलीस सुरक्षाकवचात पार पडणार मोठे ऑपरेशन
- Monday April 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Water Crisis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईतील पाणीबाणी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तसेच ऑनलाइन प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.