Electoral Bond Case
- All
- बातम्या
-
अखेर निवडणूक रोख्यांची माहिती आयोगाला सादर, फंडचा मलिदा कुणाला मिळाला?
- Wednesday March 13, 2024
- Written by NDTV News Desk
कारण 11 तारखेला आदेश देताना सुप्रीम कोर्टानं फक्त डोनर कोण आहे याची माहिती द्या, त्या नागरीकानं किंवा कंपनीनं नेमकं कुणाला फंड दिलेला आहे याची माहिती देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच ज्या कंपन्या किंवा नागरीकांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी दिलेला आहे ते कळतील पण तो नेमका कोणत्या पक्षाला गेला आहे त्याची माहिती मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.
- marathi.ndtv.com
-
इलेक्ट्रोल बाँडवर SBI ला सुप्रीम कोर्टाचा झटका, उद्यापर्यंत सर्व डिटेल्स देण्याचे आदेश
- Monday March 11, 2024
- Edited by NDTV News Desk
SBI च्या याचिकेवर सरन्यायधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही कोणतीही माहिती जुळवाजुळव करायला सांगितलेलं नाही. तुमच्याच म्हणण्यानुसार सगळी माहिती सील करुन एसबीआयच्या मुंबईच्या मुख्य शाखेत ठेवलेली आहे. मुख्य शाखेत खरेदीच्या पावत्याही आहेत. याचाच अर्थ असा की दोन्ही माहिती मुंबईतच आहेत. आम्ही त्याची जुळवाजुळव करा असं म्हटलेलं नाही. आम्ही फक्त एवढच म्हणतोय की, एसबीआयनं डोनर्सची माहिती स्पष्ट करावी.