Elon Musk News
- All
- बातम्या
-
टेस्लामधून होणार Elon Musk ची हकालपट्टी? कंपनी बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
- Thursday May 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांना त्यांचीच कंपनी टेस्ला CEO पदावरुन दूर करण्याच्या तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Twitter down : पुन्हा एकदा एक्स डाऊन, वापरकर्ते वैतागले; 24 तासात चौथ्यांदा आली अडचण
- Tuesday March 11, 2025
- Written by NDTV News Desk
दिवसभरात तीन वेळा हल्ल्याचा परिणाम दिसून आल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर प्रत्येक वेळी एक तास ट्विटर डाऊन होतं, असं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : Elon Musk यांच्या SpaceX चं क्षेपणास्त्र हवेतच क्रॅश, आकाशात दिसले तुकडे
- Friday January 17, 2025
- Written by NDTV News Desk
स्टारशिपमध्ये 10 डमी उपग्रह होते, जे स्पेसएक्सच्या स्टारलिंक इंटरनेट उपग्रहांसारखे होते. या उड्डाणाचा उद्देश उपग्रह सुरक्षितपणे सोडणे आणि अंतराळ यानाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासह विविध चाचण्या घेणे हा होता.
-
marathi.ndtv.com
-
इलॉन मस्कला भारतातील निवडणुकांची भुरळ, स्तुती करत म्हटलं...
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र कॅलिफोर्नियामध्ये अद्याप सर्व मतपत्रिकांची मोजणी झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा इलॉन मस्क यांना कसा फायदा होणार?
- Wednesday November 6, 2024
- Edited by Onkar Arun Danke
US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात इलॉन मस्क यांना महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते.
-
marathi.ndtv.com
-
US election 2024 : राजकारणात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय करीत होते? पत्नी आणि मूलं किती?
- Tuesday November 5, 2024
- Written by NDTV News Desk
निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क 12 व्यांदा बाप झाले, कंपनीच्याच कर्मचाऱ्याने दिला मुलाला जन्म
- Monday June 24, 2024
- Shreerang Madhusudan Khare
मस्क यांच्या या 12व्या अपत्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मस्क यांनी अनेकदा प्रजनन संकटाबद्दल चिंता बोलून दाखवली आहे. यामुळे अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा ते प्रयत्न करत असतात.
-
marathi.ndtv.com
-
एलन मस्क यांच्याकडूनही सवाल, राहुल गांधी म्हणतात ब्लॅक बॉक्स; EVM हॅक करणं खरंच शक्य आहे का?
- Sunday June 16, 2024
- Written by NDTV News Desk
राहुल गांधींनीही पुन्हा एकदा ईव्हीएमवरून सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.