Entertainment News In Marathi
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Parzaan Dastur Photos: 'कुछ कुछ होता है' फेम सायलेंट सरदारजीचे 10 फोटो, या तरुणीसोबत केलं लग्न
- Wednesday October 1, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Parzaan Dastur Photos: 'कुछ कुछ होता है' सिनेमातील समर कॅम्पमध्ये चांदण्या मोजणारा क्युट छोटा सरदारजी तुम्हाला आठवतोय का? इतक्या वर्षांनंतर तो कसा दिसतोय? नेमके काय करतोय?
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं, कोकण हार्टेड गर्ल म्हणाली...
- Monday September 22, 2025
- NDTV
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5 व्या सीझनचा विजेता सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. कारण कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सुरजच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागलीय.
-
marathi.ndtv.com
-
Google Gemini Trend: सर्वजणी पडल्या असत्या फिक्या इतकी सुंदर अभिनेत्री, एकाच सिनेमात झळकली अन्...पुढे काय झालं
- Tuesday September 16, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Google Gemini Trend: जेमिनी ट्रेंड एआयच्या मदतीने एडिट केलेला एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
-
marathi.ndtv.com
-
Chhaava Review: कसा आहे विकी आणि रश्मिकाचा अभिनय असलेला 'छावा', वाचा रिव्ह्यू
- Friday February 14, 2025
- Written by NDTV News Desk
Chhaava Review in Marathi: अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशलची मराठी मालिकेत एन्ट्री; 'या' कार्यक्रमात लावणार हजेरी
- Saturday February 8, 2025
- Written by NDTV News Desk
जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशल यांच्या छावा सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दिकी शानदार इफ्तार पार्टींसाठी होते प्रसिद्ध, सलमान-शाहरुखमधील मिटवले होते मोठे भांडण
- Sunday October 13, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Senior NCP leader Baba Siddique: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या शानदार इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील कित्येक सेलिब्रिटी सहभागी होत असत.
-
marathi.ndtv.com
-
सिगारेट ओढायचे बॉलिवूड अभिनेत्रीला होते व्यसन, एका आनंदाच्या बातमीमुळे कायमची सुटली सवय
- Tuesday May 14, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्रीबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत जिला धूम्रपान करण्याची सवय लागली होती. दिवसाला अनेक सिगारेट ओढणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेल्या एका बातमीमुळे तिने हे व्यसन कायमचे सोडून दिले.