Evm News
- All
- बातम्या
-
Pune News: 7 महिन्यांनी पुन्हा EVM उघडणार! 2 मतदारसंघात होणार पडताळणी! काय आहे कारण?
- Tuesday July 22, 2025
- Edited by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 7 महिन्यांनी पुणे जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Commission : राज्य निवडणूक आयोग सज्ज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 लाख EVM ची आवश्यकता
- Friday May 16, 2025
- Written by NDTV News Desk
Election Commission : निवडणूक आयोगाकडे सध्या 65 हजार ईव्हीएम मशिन्स आहेत. त्यामुळे सध्या अंदाजे 35 हजार मशीन्सची कमतरता भासत आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनी लेकीचा आणि नातवाचा राजीनामा घ्यावा, मारकडवाडीमध्ये गोपीचंद पडाळकरांचं थेट चॅलेंज
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
EVM वर संशय व्यक्त करणाऱ्या शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांच्या लेकीच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, असं आव्हान भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांनी दिलंय.
-
marathi.ndtv.com
-
EVM विरोधी आंदोलन पेटणार? शरद पवारांपाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा मारकडवाडीला जाणार
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
शरद पवार मारकडवाडीत येण्यापूर्वीच संपूर्ण मारकडवाडीत ईव्हीएम हटाव देश बचाओ...अशा आशयाचे पोस्टर लागले होते.
-
marathi.ndtv.com
-
EVM विरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, अभिषेक मनु सिंघवींची वेळ घेणार
- Saturday December 7, 2024
- Written by NDTV News Desk
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करीत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
EVM हॅक करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, निवडणूक आयोगाचंही स्पष्टीकरण
- Monday December 2, 2024
- Written by NDTV News Desk
शुजाने 21 जानेवारी 2019 रोजी लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेत तोंडाला रूमाल बांधून ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते असा दावा केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हेराफेरी झाली होती असाही दावा त्याने केला होता.
-
marathi.ndtv.com
-
बाबा आढाव यांची भेट अन् उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'मविआ'चा प्लॅन सांगितला
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
जिंकलेल्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं आणि हारलेल्यांना म्हणजे आम्हाला धक्का आहे. आम्ही हारलो कस?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित
- Thursday October 31, 2024
- Written by NDTV News Desk
Washim News : जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ कारवाई करत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'ईव्हीएमला मोबाईल जोडता येत नाही'; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण
- Sunday June 16, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
सीसीटीव्हीसंदर्भात जोपर्यंत कोर्टाकडून निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत सीसीटीव्ही कोणालाही दिले जाणार नाही. पोलिसांना देखील सीसीटीव्ही दिले जाणार नाही, असं वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
एलन मस्क यांच्याकडूनही सवाल, राहुल गांधी म्हणतात ब्लॅक बॉक्स; EVM हॅक करणं खरंच शक्य आहे का?
- Sunday June 16, 2024
- Written by NDTV News Desk
राहुल गांधींनीही पुन्हा एकदा ईव्हीएमवरून सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.