Fda Pune
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: पावभाजीमध्ये सापडला जिवंत किडा! हिंजवडीच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार Video Viral
- Saturday May 23, 2026
- Written by Rahul Jadhav
हॉटेल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी टीका होत आहे. तिथे असलेल्या इतर ग्राहकांनी ही याबाबत संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chemists Strike : मुंबई-पुण्यासह राज्यातील औषध दुकानांना उद्या टाळं; देशव्यापी संपाचं कारण काय? FDA कडून हेल्पलाइन नंबर जारी
- Tuesday May 19, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
देशव्यापी संपाअंतर्गत देशभरातील तब्बल साडेबारा लाख केमिस्ट बंद राहणार असल्याची माहिती आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत संप सुरू राहिल आणि दुकानांच्या चाव्या सरकारकडे जमा केल्या जातील असा इशारा अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fake Paneer: हॉटेलमध्ये पनीर मागवताना आता 'मेन्यू कार्ड' नीट वाचा; राज्य सरकारचा ग्राहकांसाठी मोठा निर्णय
- Thursday April 23, 2026
- Written by Onkar Arun Danke
Paneer Adulteration : ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी होणारी ही फसवणूक थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक अत्यंत मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे
-
marathi.ndtv.com
-
Pune FDA Raid: पुणेकरांनो, आमरस खाताना जरा जपून! 32,000 किलोचा साठा पाहून अधिकारी शॉक, नागरिकांच्या जिवाशी खेळ
- Monday April 13, 2026
- Written by Gangappa Pujari
Pune FDA Raid Mango Pulp: खेड आणि मावळ तालुक्यात दोन मोठ्या कारवाया केल्या असून यामध्ये तब्बल 32 किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केला आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: 'चायपानी'साठी केमिस्टकडून घेतले जातायत 500 रुपये? दोघे 'FDA' अधिकारी असल्याचा संशय; व्हिडीओ झाला
- Monday October 6, 2025
- Written by Shreerang
Viral Video: आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेजण स्टँपही मारून देत होते, हा स्टँप नेमका कसला आहे ? हे दोघे कोण आहेत? हे दोघे सरकारी कर्मचारी आहेत का ? असा प्रश्न या व्हिडीओनंतर उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Ganeshotsav 2025: गणेश मंडळातील प्रसाद वाटपावर FDAची नजर! कशी घ्याल काळजी? वाचा मार्गदर्शक तत्वे
- Tuesday August 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Ganpati Festival FDA Guildlines For Ganpati Mandal: विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी कळविले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा सुरु होणार, वाचा का झाली होती कारवाई?
- Thursday July 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
पुण्यातील सुप्रसिद्ध आणि जुन्या हॉटेलपैकी एक असलेल्या कॅफे गुडलक (Cafe Goodluck) या हॉटेलला अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा परवाना बहाल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Goodluck Cafe : गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरत्या काळासाठी निलंबित; FDA ची मोठी कारवाई
- Sunday July 13, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
बन मस्क्यात काचेचे आढळल्यामुळे 'गुडलक कॅफे'चा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केला आहे. तर पुढील तपासासाठी नमुने घेण्यात आले आहेत.