Finance Company
- All
- बातम्या
-
Mumbai News : घराचं कर्ज फेडलं, मात्र फायनान्स कंपनीकडून नकार; मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?
- Thursday May 15, 2025
- Written by NDTV News Desk
स्वतः कमावलेली थोडी संपत्ती आणि फायनान्स कंपनीतून घेतलेल्या कर्जातून शर्मिला चौधरी यांनी मुंबईतील अंधेरीत स्वतःच्या हक्काचं घर उभं केलं, मात्र आता त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Adani Group : अदाणी समूहाकडून 58,104 कोटी रुपयांचं टॅक्स योगदान, ट्रान्सपरन्सी रिपोर्ट आला समोर
- Monday February 24, 2025
- Written by NDTV News Desk
अदाणी समूहाच्या लिस्टिंग कंपन्यांनी 2023-24 या वर्षात सरकारला टॅक्सच्या स्वरुपात 58,104 कोटी रुपये भरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India Aluminum Man : खून, खंडणी, गुंडगिरीने बदनाम परळीच्या तरूणाची भन्नाट कामगिरी, उभारली जागतिक दर्जाची कंपनी
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
स्वत:ची कंपनी (Toral India Company) सुरू करण्यासाठी इंजिनियरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर भरत गिते (India Aluminum Man Bharat Gite) यांनी नऊ महिने जर्मनीतील कंपनीत कामगार म्हणून काम केलं आणि तेथील तंत्रज्ञान शिकून घेतलं. त्यामुळे भारतात या क्षेत्रासाठी कामगारांमध्ये जी कौशल्य आवश्यक आहेत ती मिळवता आली.
-
marathi.ndtv.com
-
Larsen And Toubro : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला
- Thursday January 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
एका अंतर्गत बैठकीमध्ये बोलताना सुब्रमण्यम यांनी म्हटले की, "घरी बसून काय करणार? किती वेळ तुम्ही बायकोला आणि बायको तुम्हाला बघत बसणार ? "
-
marathi.ndtv.com
-
विमानाच्या तिकिटांचे दर वाढणार? तेल कंपन्यांच्या घोषणेनंतर प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता
- Sunday December 1, 2024
- Written by NDTV News Desk
तेल कंपन्यांकडून विमानाच्या इंधनाच्या किंमतीत वाढीबाबतच्या घोषणेनंतर विमानाची तिकीट महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
अदाणी समूहाचा मोठा सन्मान, TIME नं तयार केलेल्या जगातील सर्वोत्तम कंपनीच्या यादीत समावेश
- Friday September 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
अदाणी समूहाने TIME च्या प्रतिष्ठित जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या 2024 मधील यादीत स्थान मिळवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आधीच कंपनीचं निघालं दिवाळं, Byju's ने आणखी 30 कोटींचं काढलं कर्ज
- Monday April 22, 2024
- Written by NDTV News Desk
गेल्या वर्षी बायजू यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी स्वत:चं राहतं घर गहाण ठेवावं लागलं होतं. आणि आता बायजू यांनी कर्ज काढून कर्मचाऱ्यांचा पगार दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
कधी होते मजूर, आता लॉटरी किंग... कोण आहेत सँटियागो मार्टिन? ज्यांच्या कंपनीने खरेदी केले सर्वाधिक इलेक्टोरल बाँड्स
- Friday March 15, 2024
- Written by NDTV News Desk
2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तपास करण्यात आलेल्या फ्यूचर गेमिंग कंपनीने १३५० कोटींचे सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. सँटियागो मार्टिन या फ्यूचर गेमिंग कंपनीचे मालक आहे.