Fraud Police
- All
- बातम्या
-
Kalyan : क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचं सांगत लग्न ठरवलं, त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले
- Friday April 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Crime News : हुशार तरुणीला काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आला. त्यानंतर तिनंच त्या भामट्याचं बिंग फोडलं.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Police : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचे महत्त्वाचं पाऊल, 50 सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती
- Friday April 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन 1930 आणि राज्यासाठी 1945 हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HSRP Fraud : लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सहा बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत. सहायक वाहतूक आयुक्त गजानन ठोंबरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Remo D'Souza : बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
- Friday October 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ओमप्रकाश चौहान या ग्रुपचा व्यवस्थापक होता. “V.Unbeatable dance group" मधील तरुणांनी एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवर स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अमेरिकेतील ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ या स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला होता.
-
marathi.ndtv.com
-
HIBOX App Scam: अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अडचण वाढणार? 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची नोटीस
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HIBOX अॅपचं प्रमोशन अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कॉमेडियन भारती सिंह, यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान यांनी केलं आहे.रिया चक्रवर्तीच्या आधी दिल्ली पोलिसांनी एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांनाही नोटीस जारी केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Arrest झालात बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!
- Wednesday September 4, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
'हाऊस अरेस्ट' (House arrest) या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Dating Scam : मुंबईत डेटिंगच्या नावाखाली पुरुषांच्या फसवणुकीचा धंदा, कशी होते लुबाडणूक?
- Friday August 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Dating Scam : एका महिलेनं मुंबईत डेटिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ऑनलाईन फ्रॉडसाठी बनावट सिमकार्डचा पुरवठा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई
- Wednesday July 17, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी सातत्याने फोन करणे आणि व्हाट्सअॅप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाइन फ्रॉड करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुमचं कुरियर आलंय..'ज्येष्ठ नागरिकाला 5 दिवस केलं ब्लॅकमेल करत 1.3 कोटी लुबाडले!
- Saturday June 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
Cyber Crime : या महिलेला सलग पाच दिवस ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत.