Gst News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Ambarnath: 'तो' एक निर्णय महागात पडला! अंबरनाथच्या निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची 45 लाखांची फसवणूक
- Thursday October 16, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Stock market scam: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून चांगला परतावा मिळवण्याच्या आमिषाने अंबरनाथमध्ये एका सेवानिवृत्त जीएसटी (GST) अधिकाऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Today Gold Rate : बाईईई..हा काय प्रकार! दसऱ्याला सोनं खरेदीत 25 टक्क्यांनी झाली घट, मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, कारण..
- Sunday October 5, 2025
- Written by Naresh Shende
Today Gold Rate News : गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोनं इतकं महागलं आहे की, सामान्य माणसाला सोनं खरेदी करताना घाम फुटत आहे.
-
marathi.ndtv.com
-
LPG Cylinder Price : जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर LPG सिलेंडर स्वस्त? चेक करा
- Tuesday September 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
GST 2.0: नवीन जीएसटी सुधारणेमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, घरगुती वापराच्या सिलेंडरवर पूर्वीप्रमाणेच 5% जीएसटी लागेल.
-
marathi.ndtv.com
-
GST Rate Cut Complain: जीएसटी कपातीनंतरही वस्तू स्वस्त मिळत नाहीत? कुठे आणि कशी करायची तक्रार,वाचा सविस्तर
- Monday September 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
GST Rate Cut Complain: एखादा दुकानदार तुम्हाला नवीन किमतीने वस्तू देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
-
marathi.ndtv.com
-
GST 2.0: जीएसटीमध्ये ऐतिहासिक बदल; आजपासून काय स्वस्त आणि काय महाग होणार?
- Monday September 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नव्या धोरणानुसार, जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब 5% आणि 18% निश्चित करण्यात आले आहेत. तर, तंबाखू, दारू आणि एरेटेड ड्रिंक्स यांसारख्या वस्तूंवर 40% इतका टॅक्स लागू राही
-
marathi.ndtv.com
-
GST Council Meeting: तंबाखू, सिगारेटसह कोणत्या वस्तूवर 40 टक्के जीएसटी, चेक करा यादी
- Thursday September 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एका बाजूला रोजच्या गरजांच्या वस्तू स्वस्त करून महागाई कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला व्यसनाधीन आणि लक्झरी वस्तूंवर कर वाढवून त्यावरील खर्च कमी करण्याचे लोकांना आवाहन केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST परिषदेची आजपासून बैठक, Tax स्लॅब कमी करण्यावर घेणार निर्णय; किराणा सामानापासून कारपर्यंत काय स्वस्त होणार?
- Wednesday September 3, 2025
- Meenal Dinesh Gangurde
GST Council Meeting 2025: नव्या बदलांमुळे सण-उत्सव काळात शॉपिंग अधिक स्वस्त होऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
ना कोणती ऑफर ना कोणती सवलत! तरीही iPhone 16 आणि Samsung S24 Ultra ची किंमत 8 ते 12 हजारांनी कमी होणार ?
- Tuesday August 19, 2025
- Written by Shreerang
iPhone 16 and Samsung S24 Mega Discount: या निर्णयामुळे स्मार्टफोन उद्योगाला मोठी चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
-
marathi.ndtv.com
-
लिपिकाच्या दारूच्या व्यसनामुळे GST विभागात उलथापालथ; नागपुरातील खळबळजनक प्रकार उघड
- Tuesday July 29, 2025
- Edited by NDTV News Desk
केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर (Nagpur GST) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशासाठी ऑफिसमधील फाईल्स भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST Slabs 2025: दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टी स्वस्त होणार, लवकरच होणार मोठे बदल
- Wednesday July 2, 2025
- Written by Shreerang
GST Rate : मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न वर्गातील नागरीक दैनंदिन वापरासाठी वापरत असलेल्या आणि सध्या 12% जीएसटी असलेल्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST Scam : नागपूर बोगस GST बिल घोटाळ्याला नवीन वळण, तपासात धक्कादायक माहिती उघड
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur News : मुख्य आरोपी संतोष ऊर्फ बंटी रामपाल साहू याच्या कार्यालयातून छाप्यादरम्यान खळबळजनक कागदपत्रे हाती आली आहेत. या कागदपत्रांतून बनावट शेल कंपन्या, हवाला आणि मनी लाँड्रिंग सारख्या गैर मालिकाच समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : भंगारवाला, दूधवाल्याच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा; शासनाची 100 कोटींची फसवणूक
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग अधिकारी अभिजीत भिसे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव साजिद अहमद शेख असं आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST collection: राज्यात GST संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ, देशात पहिला क्रमांक, आकडे आले समोर
- Thursday April 3, 2025
- Written by Rahul Jadhav
GST महसुल संकलनातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश रु.84,200 कोटी च्या तुलनेत महाराष्ट्र राज्याने दुप्पटीपेक्षा जास्त महसुल गोळा केला आहे.