Husband Wife Case
- All
- बातम्या
-
44 व्या वर्षी केलं तिसरं लग्न, 6 दिवसांमध्येच नातं खल्लास! भयंकर पद्धतीनं घेतला पत्नीचा जीव
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Husband Killed Wife : लग्नानंतर सहा दिवसांतच तो सारे वचन विसरून गेला. अजून तिच्या हातावरील मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता. तितक्यात तिला हे जग सोडावं लागलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : नवऱ्याची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 6 तुकडे केले; 50 वर्षीय महिलेला प्रियकरासह अटक
- Friday May 16, 2025
- Written by NDTV News Desk
UP Murder Case : आरोपी मायादेवी ही बलिया पोलीस स्टेशन परिसरातील बहादुरपूरची रहिवासी आहे. तिचे दुसऱ्या एका व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते. यातून तिने आपल्या पतीची हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
धोका ! मुलगी दाखवली आणि तिच्या आईशी लग्न लावलं, पीडित तरुणानं सांगितला धक्कादायक अनुभव
- Friday April 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bride Swap News : आपली फसवणूक करुन 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवा महिलेशी लग्न लावून दिल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय.
-
marathi.ndtv.com
-
कोट्यवधी संपत्तीच्या मालकीणीचा नाल्यामध्ये मृतदेह, नोजपिनमुळे सापडला सूत्रधार! वाचा कसा लागला छडा
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Seema Singh Murder Case: दिल्लीतील छावला नाल्यात 15 मार्च रोजी एका महिलेचा मृतदेह सापडला होता
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक
- Friday March 28, 2025
- NDTV
Wife murder and body stuffed in suitcase: राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचं नाव आहे. आरोपी पतील पोलिसांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 'मुस्कान नंतर प्रगती...' लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या, 2 लाखाची सुपारी अन् बॉयफ्रेंड...
- Tuesday March 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Auraiya Murder Case: खळबळजनक खुलासा केला असून पत्नी प्रगतीनेच सुपारी देऊन प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
498 A : पतीच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्याचा पत्नीला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- Saturday December 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Supreme Court on 498 A : सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान भारतीय दंड विधानाच्या कलम 498 अ कलमाचा अर्थ उलगडून सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : महिलेनं घटस्फोटाच्या वेळी मागितली महिना 6 लाखांची पोटगी! न्यायाधीश म्हणाल्या, 'स्वत: कमव'
- Wednesday August 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Divorce Case : महिलेनं घटस्फोटाच्या खटल्यामध्ये दर महिना पोटगी म्हणून मागितलेली रक्कम ऐकल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या महिला न्यायाधीश देखील थक्क झाल्या.
-
marathi.ndtv.com
-
पुतणीवर जडले प्रेम, भडकलेल्या पत्नीने शिकवला धडा; मात्र ड्रामा इथेच संपला नाही
- Saturday May 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
पती घरी आल्यानंतर डायेनने त्याच्याशी गोड-गोड बोलून त्याला पलंगापर्यंत नेले आणि पलंगावर झोपवून त्याला बांधून ठेवले. यानंतर तिने लाइट बंद केले आणि पुढे...