India Attack In Pakistan
- All
- बातम्या
-
BSF foils major infiltration bid in Samba : सांबामध्ये घुसखोरीचा BSF ने हाणून पाडला
- Friday May 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. हे तीनही तळ भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ आहेत. या हल्ल्याला भारताने तत्काळ उत्तर दिले असून या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भारतानं घुसून मारलं', खासदार रडले, नागरिकांचा सैन्यावर संताप, पाकिस्तानमधील भीतीचे पाहा Video
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Strike in Pakistan: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानमधील भीती दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : खासदार रडतायत, जनता शिव्या देतेय; पाकिस्तान्यांची जाम टरकलीय
- Friday May 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी जाम घाबरलेत. टरकलेल्या पाकिस्तान्यांच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर गदारोळ माजलाय. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज लागणं सहज शक्य आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor भारताच्या 'या' 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न निष्फळ, वाचा कुठं होणार होता हल्ला
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतावर हल्ला करण्याची पाकिस्तानचा मोठा प्रयत्न निष्फळ झाला आहे. भारतानं दिलेल्या उत्तरामध्ये पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलेलं ठिकाणीही या हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : काश्मीर विद्यापीठाच्या सर्व परिक्षा स्थगित
- Wednesday May 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांवर एयर स्ट्राईक. भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरद्वारे 9 लष्करी स्थळांवर हल्ला केला. जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स...
-
marathi.ndtv.com
-
Ceasefire Violation : बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC वर गोळीबार, 3 नागरिकांचा मृत्यू
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Three civilians were killed in Jammu and Kashmir : पाकिस्तानने सलग दोन आठवडे भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: पाकिस्तानची कोंडी, भारताची ताकद वाढली; अमेरिकेने थेट पाठिंबा देत म्हटलं...
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत.”
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Spy : पाकिस्तानचा मोठा डाव उधळला, राजस्थान जवळच्या बॉर्डरवरील मोठा कट उघड
- Thursday May 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistani Spy : भारत आणि पाकिस्तानमधील तनावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgama Attack: भारताकडून 16 पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनलवर बंदी, चेक करा लिस्ट
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India VS Pakistan News : भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.