India Crime News
- All
- बातम्या
-
Crime News: सासऱ्याचा गळा कापला, सासूलाही ठार केलं, पत्नी समोरच थरकाप उडवणारा डबल मर्डर
- Thursday July 3, 2025
- Written by Rahul Jadhav
आशा देवी ज्यावेळी जगदीपला अडवण्यासाठी गेल्या त्यावेळी त्याने त्यांना ही चाकूने भोसकलं. हे सर्व पूनमच्या डोळ्या समोर होत होते.
-
marathi.ndtv.com
-
Double Murder: मालकीण रागावली म्हणून संतापलेल्या नोकारनं केली माय-लेकराची गळे चिरुन हत्या!
- Thursday July 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Double Murder: ज्या घरात अनेक वर्षांपासून एक व्यक्ती विश्वासाने काम करत होता, तो केवळ एका रागाच्या भरात इतका क्रूर होऊ शकतो का? हा प्रश्न एका धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: मुलाला मुलीसारखे सजवले, पती पत्नीनेनंतर भयंकर पाऊल उचलले, धक्कादायक खुलासा
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
या भीषण घटनेपूर्वी आई कविताने धाकटा मुलगा रामदेवला मुलीसारखे सजवले होते. त्याला ओढणी नेसविली होती. डोळ्यात काजळ घातले होते. स्वतःचे सोन्याचे दागिनेही घातले होते.
-
marathi.ndtv.com
-
Police Crime: पोलिसाचा माज, रिक्षाचालकाला जात विचारली, थुंकी चाटायला लावली!
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bihar Police : बिहारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने ई-रिक्षाचालकाला त्याची जात विचारून मारहाण केली आणि नंतर त्याला आपली थुंकी चाटायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
300 सोन्याचे शिक्के, 70 लाखांची कार, तरीही भरलं नाही सासरच्यांचं पोट, विवाहित महिलेचा टोकाचा निर्णय!
- Tuesday July 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
'मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाही, मी आता आणखी जगू शकत नाही, मी चालले आहे...' असं सांगत 27 वर्षांच्या विवाहित महिलेनं कारमध्ये जीव दिला.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: तो तिचा गळा कापत होता, ती तडफडत होती, लोक VIDEO बनवत होते
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या हत्येचा जो व्हिडिओमध्ये समोर आला आहे, त्यात काळ्या शर्टमधील आरोपी अभिषेक कोष्टी दिसत आहे. तो आधी संध्याला कानाखाली मारतो. नंतर तिला जमिनीवर पाडतो.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: प्रेयसीची हत्या केली, 2 दिवस मृतदेहासोबत झोपला, दारुच्या नशेत मित्राला फोन अन्...
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
तिला ठार केल्यानंतर पुढील दोन दिवस तो त्याच मृतदेहाजवळ झोपला. सचिन हा आधीच विवाहित आहे. शिवाय दोन मुलांचा बाप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: लहान मुलांच्या हाडांनी भरलेली बॅग, 'ते' दोघे अन् अंगावर काटा आणणारा खुलासा
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
अनीशाला 'धार्मिक पूजेसाठी'हे अवशेष जपून ठेवण्यास सांगितले होते. पण खरे तर त्याला तिला ब्लॅकमेल (Blackmail) करायचे होते.
-
marathi.ndtv.com
-
'मी 18 एकरचा मालक... माझं लग्न होत नाही' प्रवचनात व्यथा मांडणाऱ्या व्यक्तीचा सापडला मृतदेह
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Wife Murder Husband : वधू न मिळाल्याने आलेल्या तीव्र निराशेपोटी एका 45 वर्षीय व्यक्तीने सार्वजनिक आवाहन केले होते. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru News: तंत्र-मंत्र, मान कापलेले कुत्रा.. दरवाजा उघडताच दिसलं भयंकर दृश्य, महिलेच्या विकृतीचा कळस!
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
तक्रारदार डॉ. रुद्रेश कुमार म्हणाले की, घरात दोन कुत्रे जिवंत आढळले, ज्यांवर बीएमपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; मात्र एक हट्ट नडला, विवाहितेची निर्घृण हत्या
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
म्हैसूरला पोहोचल्यावर, दोघेही शहरात फिरले आणि नंतर के.आर.एस. जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिथे त्यांचे शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र वेगात सुरु झालेली ही प्रेमकहाणी लवकरच एक वळण घेणार होती.
-
marathi.ndtv.com
-
PUBG Game Addiction : नवऱ्याचे 55 तुकडे करण्याची धमकी, गेम खेळता-खेळता घर सोडून गेली पत्नी!
- Thursday June 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
PUBG Love Story : ऑनलाइन गेमचे व्यसन इतके लागले की त्या महिलेने आपल्या पतीचे 55 तुकडे करून त्याला ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Crime : 'हेरिटेज योगा सेंटर'मध्ये सेक्स अन् ड्रग्जचे वर्ग; प्रसिद्ध योग बाबाच्या आश्रमात छापा
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
तरुण अग्रवाल गेल्या 20 वर्षांपासून गोव्यात (Yoga Baba) राहत होता. जिथे त्याने परदेशी पर्यटकांना योग शिकवण्याच्या नावाखाली एक मोठे नेटवर्क तयार केले आहे.