India Election 2024
- All
- बातम्या
-
Delhi election results 2025 : AAP आणि Congress सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या उमेदवारांचे काय झाले ?
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
दिल्लीमध्ये एकूण 70 जागा असून इथे बहुमतासाठी 36 जागा जिंकणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने इथे 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?
- Tuesday December 31, 2024
- Written by NDTV News Desk
PM Modi Meet : विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसह स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम करणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. केजरीवाल यांचा मतदार संघ असलेल्या नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवडणूक आयोगाकडून नवी आकडेवारी जाहीर, विरोधकांच्या दाव्याची काढली हवा
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपाचा मुख्यमंत्री करण्यास शिंदे तयार, दिल्लीत दाखल होताच अजित पवारांचा खुलासा
- Thursday November 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
ज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्यास काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे, असं स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Election Result 2024 : दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Election Result 2024 : महिलांनी दोन्ही राज्यात भरभरुन मतदान केलं. हीच गोष्ट राज्यात महायुती आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : PM मोदींनी समजावला निकालाचा अर्थ, सांगितला देशाचा महामंत्र
- Saturday November 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024, PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांशी बोलताना या विजयाचं रहस्य सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
झारखंडमध्ये पुन्हा सोरेन सरकार! 'इंडिया आघाडी'ची मुसंडी, भाजपचा पराभव
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
JMM, काँग्रेस, RJD आणि CPML सारख्या पक्षांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा मोठा विजय मिळवला.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार
- Saturday November 23, 2024
- Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राहुल गांधी फेल गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आणि उदाहरण म्हणून लक्षात राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीला बहुमत, मविआची दाणादाण! नव्या एक्झिट पोलने नेत्यांची झोप उडवली; कुणाला किती जागा?
- Thursday November 21, 2024
- NDTV
आज एक्सिस माय इंडियाने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये महायुतीला बहुमत तर मविआची दाणादाण उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2024 Voting Highlights: पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
- Wednesday November 20, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar, Meenal Dinesh Gangurde
Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE Updates: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, देवघर विमातळावर करावं लागलं लँड
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
PM Modi : झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याचं वृत्त आहे.
-
marathi.ndtv.com
-
काय सांगता ! राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊत यांना निमंत्रण, एक जागाही राखीव
- Tuesday November 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज ठाकरे यांची मुंबईतील विक्रोळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बटेंगे तो कटेंगे', काँग्रेस अध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांची केली दहशतवाद्याशी तुलना, Video
- Monday November 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
योगी आदित्यनाथ यांची ‘बंटेंगे तो कटेंगे' ही घोषणा सध्या जोरदार चर्चेत आहे. भाजपानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा प्रमुख मुद्दा केला आहे