India On Iran War
-
{
- All
- बातम्या
-
Strait of Hormuz Toll: होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक महागणार; इराणकडून 1 डॉलर 'टोल'ची तयारी, भारताला मोठा फटका?
- Thursday April 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Strait of Hormuz Toll: होर्मुज स्ट्रेटहून व्यापार करणं आता महागणार, कारण इराणने आता 1 बॅरल तेलावर 1 डॉलर टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतावरही परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Prices Outlook: सोन्याचे दर हा आकडा गाठणार? तज्ज्ञांचा मोठा दावा, सोन्यात गुंतवणूक करावी की टाळावी? वाचा सविस्तर
- Monday March 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Gold Prices Outlook: मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. इस्रायल-इराण युद्ध असूनही सोन्याचे भाव का पडले? MCX वरील सोन्याचे रिपोर्ट कार्ड आणि 2026 पर्यंत सोन्याचे भाव 1.80 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Central Government on Lockdown: देशात लॉकडाऊनच्या चर्चांदरम्यान केंद्राचं स्पष्टीकरण; सद्यस्थिती काय?
- Friday March 27, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केंद्र सरकारने इराण युद्धामुळे लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. तसेच, जागतिक ऊर्जा संकट पाहता पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 13 रुपयांवरून 3 रुपये, तर डिझेलवरील ड्युटी शून्य केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार
- Thursday March 19, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune News: गॅस सिलेंडर्सच्या टंचाईचे कारण पुढे करत पुण्यात हॉटेल चालकांनी आता थेट ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War : एलपीजी गॅसनंतर आता महाराष्ट्रात 'या' उद्योगाला बसणार फटका, जादाचे पैसे देऊन लोकांची खरेदी सुरु
- Saturday March 14, 2026
- Written by Naresh Shende
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या बीड जिल्ह्यातही उमटताना दिसत आहेत.या तणावाचा परिणाम केवळ तेल आणि गॅसपुरता मर्यादित न राहता विविध उद्योगांवरही होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: इराण-अमेरिका युद्धाची झळ डोंबिवलीला; MIDC मधील 70% उद्योग बंद होणार?
- Friday March 13, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट डोंबिवली औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात गॅस सिलिंडरचा साठा किती? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी दिली सर्वात मोठी अपडेट
- Thursday March 12, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
US-Israel-Iran War : मोबाइल बंद होणार, इंटरनेट सेवाही ठप्प होण्याची भीती; युद्ध अन् इंटरनेटचा काय आहे संबंध?
- Wednesday March 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुमच्या हातातील मोबाइल आणि इंटरनेट सेवाही बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे टेलिकॉम सेक्टरची झोप उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel Conflict : सोनिया गांधींचा मोदी सरकारवर आरोप, 'त्या' परंपरेची करुन दिली आठवण!
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Iran-Israel War: सोनिया गांधी यांनी एक लेख लिहून गाझा आणि इराणविरोधात इस्त्रायलच्या कारवाईवर सरकार शांत असल्याचा आरोप केला आहे.