India Pakistan Latest News
- All
- बातम्या
-
Pakistan on Delhi Blast: दिल्लीतील स्फोटाची पाकिस्तानात चर्चा; प्रमुख वृत्तपत्रांनी काय बातमी दिली?
- Tuesday November 11, 2025
Delhi Red Fort Car blast: पाकिस्तानी प्रसारमाध्यमे या घटनेकडे एक गंभीर सुरक्षा समस्या म्हणून पाहत आहेत. त्यातही तपास दहशतवादविरोधी कायद्याखाली होत असल्याचे वृत्त त्यांनी प्रकाशित केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: मॅच एक, विक्रम अनेक! पाकला धुळ चारत टीम इंडियाने केले 5 मोठे रेकॉर्ड
- Monday September 29, 2025
India Vs Pakistan Asia Cup Final Latest News: या विजेतेपदाने भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक ९ वेळा (नऊ वेळा) विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suryakumar Yadav: ICC ला खुपला 'पहलगाम'चा उल्लेख, फायनलपूर्वी सुर्यावर मोठी कारवाई
- Friday September 26, 2025
ICC Action On Suryakumar Yadav : आशिया कपमध्ये एकाहून एक जबरदस्त सामने रंगत असून भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या महामुकाबल्यांची तुफान चर्चा रंगलीय.
-
marathi.ndtv.com
-
"धोनी आणि कोहलीनेही..", साहिबजादा फरहानचं खळबळजनक विधान! गन सेलिब्रेशनबाबत 'हे' काय बोलून गेला
- Friday September 26, 2025
Sahibzada Farhan latest News : आशिया कप 2025 चा थरार सुरु असून रविवारी 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा महामुकाबला रंगणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारताने पाकिस्तानला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली.
-
marathi.ndtv.com
-
INDIA vs Pakistan : "पाकिस्तान कट्टरता आणि दहशतवादात बुडालेला आहे"; संयुक्त राष्ट्रात भारतानने सुनावले
- Wednesday July 23, 2025
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना भारताने म्हटले की, एकीकडे, भारत एक परिपक्व लोकशाही, एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान असा देश आहे जो अतिरेकीपणा आणि दहशतवादात बुडालेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Spy : लाहोरमध्ये एकत्र, मरियम नवाजशी चर्चा, अटक झालेला हेर ज्योतीचा मित्र जसबीर कोण आहे?
- Wednesday June 4, 2025
'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानला लष्करी भाषेत सडेतोड उत्तर दिल्यानंतर, भारताने आता देशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना अटक करण्याचा धडाका सुरु केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jyoti Malhotra : पाकिस्तान, चीननंतर ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन; तपासात काय आलं समोर?
- Wednesday May 21, 2025
Jyoti Malhotra News : युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आणि शत्रू राष्ट्राला गुप्त आणि धोरणात्मक माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. ती अनेक पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
भारतासोबत फक्त 18 मे पर्यंत शस्त्रसंधी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य!
- Thursday May 15, 2025
India-Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी केवळ 18 मे पर्यंतच आहे, असं धक्कादायक वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Balochistan News : पाकिस्तानचे दोन भाग! बलुचिस्तान आता स्वतंत्र्य; बलोच नेत्याची मोठी घोषणा
- Thursday May 15, 2025
बलुचिस्तानातील एक बड्या नेत्याने बुधवारी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची (balochistan declared independence) अधिकृत घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indus Water Treaty : पाकिस्तानची पाण्यासाठी तडफड, पत्र लिहून केली विनंती, भारताची भूमिका काय?
- Wednesday May 14, 2025
Pakistan on Indus Water Treaty : ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याच्या नुकसानीबरोबरच देशात पाण्याचं संकट उभं राहण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यानंतर त्यांनी आता थेट भारताकडं विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात झालेल्या नाचक्कीची पाकिस्तानकडून पहिल्यांदा कबुली, 11 सैनिक ठार तर....
- Tuesday May 13, 2025
Operation Sindoor : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं असल्याची कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदाच दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Act of War : दहशतवादी कृत्य हे युद्ध मानले जाणार, उत्तरही तसेच मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Saturday May 10, 2025
काही देश दहशतवादाला (Act of Terror) खतपाणी घालत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पाकिस्तानचे (Pakistan Sponsored Terrorism) देता येईल. पाकिस्तान त्यांच्या देशातील तसेच भारतातील लोकांची माथी भडकावून भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ला (Pakistan Act of Terror against India) घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो.