India Vs Pakistan Match Asia Cup 2025
- All
- बातम्या
-
Asia Cup 2025: मॅच एक, विक्रम अनेक! पाकला धुळ चारत टीम इंडियाने केले 5 मोठे रेकॉर्ड
- Monday September 29, 2025
India Vs Pakistan Asia Cup Final Latest News: या विजेतेपदाने भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक ९ वेळा (नऊ वेळा) विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK, Asia Cup Final: पराभवानंतर पाकड्यांचा रडीचा डाव! प्रेझेंटेशनला दीड तास उशीर; सामना संपल्यानंतर मैदानात फुल ड्रामा
- Monday September 29, 2025
IND vs PAK, Asia Cup Final: भारताच्या विजयानंतर दोन्ही संघांमध्ये सामना संपल्यावर होणारे हस्तांदोलन झाले नाही. या स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यांप्रमाणेच यावेळीही भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.
-
marathi.ndtv.com
-
मैदानात रंगला TOSS वॉर! PAK च्या कॅप्टनकडे रवी शास्त्रींनी केलं दुर्लक्ष,वकार युनिसनेही 'असं' काही केलं..Video ची होतेय तुफान चर्चा
- Sunday September 28, 2025
Ind vs Pak, Asia Cup Final 2025 : 14 सप्टेंबर,21 सप्टेंबर आणि आता 28 सप्टेंबर..आशिया कप फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सलमान आगासोबत हात मिळवणी केली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Video : कुलदीपने PAK च्या फलंदाजांची नांगी ठेचली! संजू बनला 'स्पायडर मॅन', हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल
- Sunday September 28, 2025
Sanju Samson Flying Catch Viral Video : आशिया कप 2025 च्या फायनलचा थरार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्टेडियममध्ये रंगत आहे. टीम इंडीयाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK Final: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रडवून रडवून हरवलं
- Monday September 29, 2025
IND vs PAK, Asia Cup 2025 Final LIVE: भारत आणि पाकिस्तान यांच्या आशिय चषकच्या फायनलमध्ये मुकाबला होत आहे. या स्पर्धेत भारताने या आधी दोन्ही सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली आहे. आता फायनलमध्ये हे दोन्ही संघ एकमेकां समोर ठाकले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"धोनी आणि कोहलीनेही..", साहिबजादा फरहानचं खळबळजनक विधान! गन सेलिब्रेशनबाबत 'हे' काय बोलून गेला
- Friday September 26, 2025
Sahibzada Farhan latest News : आशिया कप 2025 चा थरार सुरु असून रविवारी 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा महामुकाबला रंगणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारताने पाकिस्तानला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK: पाकिस्तानविरुद्ध कॅप्टन सूर्याचा मास्टरप्लॅन! 'या' दोन खेळाडूंची एन्ट्री फिक्स; असा असेल संघ
- Sunday September 21, 2025
India vs Pakistan Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यासाठी टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल करू शकते हे पाहणे महत्त्वाचे आहे, मात्र संघात दोन खेळाडूंची एन्ट्री फिक्स आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK Match: टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सुपर 4 मध्ये प्रवेश
- Sunday September 14, 2025
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकासाठीचा सामना अगदी एकतर्फी राहीला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला अगदी सहज नमवलं. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan: आज पाकिस्तानचे पानिपत होणारचं! टीम इंडियाची 'ही' गर्जना एकदा पाहाच; VIDEO
- Sunday September 14, 2025
India Vs Pakistan Match News: आशिया कप स्पर्धेच्या गट टप्प्यात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्या सराव सत्रातून दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: 'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?'; वीर पत्नीचा सवाल, भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराचं आवाहन
- Saturday September 13, 2025
India Pakistan Match: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025 Ind vs Pak: भारत- पाक मॅचवरुन राजकीय सामना! ठाकरे गट आक्रमक
- Saturday September 13, 2025
Uddhav Thackeray On India Vs Pakistan Match Asia CUP 2025: आपले जवान शहीद होणार आणि आपण क्रिकेट खेळणार हे योग्य नाही. त्यामुळे आमचा या सामन्याला विरोध आहे.. असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025 : 'लाज वाटू द्या!' : भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रोमो; सेहवाग आणि BCCI वर क्रिकेट फॅन्स संतापले
- Wednesday August 27, 2025
Asia Cup 2025 : आशिया कपचे अधिकृत प्रसारण भागीदार असलेल्या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं एक प्रोमो प्रसिद्ध केलाय. हा प्रोमो सध्या चांगलाच वादात अडकलाय.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: ठरलं! आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी अन् कुठे होणार स्पर्धा? वाचा डिटेल्स
- Friday July 25, 2025
Asia Cup 2025 ACC Meeting Updates: या बैठकीत आशिया कपवर चर्चा झाली. ज्यामध्ये स्पर्धा आयोजित करण्याबाबत एकमत झाले आहे. ही स्पर्धा 8 सप्टेंबरपासून सुरू होईल.