Indian Air Strike
- All
- बातम्या
-
Operation Sindoor : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ
- Wednesday May 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Operation Sindoor : भारतीय लष्करनं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे पाकिस्तानला धक्का बसलाय. त्याचबरोबर पाकिस्तानचा कट्टर पाठिराखा असलेल्या चीनलाही यामुळे भारतानं चपराक दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor नंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, Google वर राफेलची किंमत करतायेत सर्च
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
भारतीयदेखील सोशल मीडियावर या ट्रेंड्सवर मोठी प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर #OperationSindoor, #Rafale आणि #IndianArmy सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा LOC वर गोळीबार; भारताच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार : सूत्र
- Wednesday May 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Operation Sindoor : भारतील सैन्याने बुधवारी 7 मे रोजी रात्री उशीरा पाकिस्तानाताली दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 'ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी अन्...' संरक्षण मंत्रालयाची हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- Wednesday May 7, 2025
- Written by NDTV News Desk
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर अवघ्या 15 दिवसात भारतीय सैन्याने याचा बदला घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Pak News : कसं झालं Operation Sindoor? दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा Video
- Wednesday May 7, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली आहे.