Indian Economy 2025
- All
- बातम्या
-
India GDP Growth Rate : कृषी आणि सेवा क्षेत्राची चांगली कामगिरी, चौथ्या तिमाहीत GDP 7.4 टक्क्यांवर
- Friday May 30, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 टक्क्यांहून अधिक वेगाने विकास करणारी एकमेव अर्थव्यवस्था असेल. तसेच, अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे (टॅरिफ) जगातील अर्थव्यवस्थांमध्ये चढ-उतार होत असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Economy: भारताची यशस्वी भरारी! जपानला मागे टाकत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
भविष्यातील कर काय असतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. आम्ही निश्चितच उत्पादनासाठी स्वस्त बाजारपेठ असू, असेही निती आयोगाच्या सीईओंनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
IMD Monsoon Alert : यंदा पाऊस लवकर येणार, केरळमधील आगमनाची तारीखही कळली
- Saturday May 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारतीय हवामान खात्याने (IMD Monsoon Prediction) एप्रिल महिन्यात पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये 2025 साली सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल (India to receive above-average monsoon) असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Economy : भारत 2025 मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार : IMF रिपोर्ट
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
भारताची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा टप्पा गाठू शकते. यावेळी जीडीपीचा आकार 5069.47 अरब डॉलर असू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
What is Orange Economy : PM नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली ऑरेंज इकोनॉमी काय आहे?
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is Orange Economy : ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द पहिल्यांदा कोलंबियाचे माजी अध्यक्ष इवान ड्यूक मारक्वेज आणि कोलंबियाचे माजी सांस्कृतिक मंत्री फेलिप बुइत्रागो यांनी वापरला होता.
-
marathi.ndtv.com
-
Mahakubh Mela 2025 : 45 दिवसांत बोटचालकांची छप्परफाड कमाई, IIT, IIM वाल्यांनाही येईल चक्कर
- Tuesday March 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
फक्त उत्तर प्रदेशच्याच (Uttar Pradesh) नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही महाकुंभ मेळ्यामुळे बळकटी मिळेल (65 crore pilgrims, ₹3 lakh crore revenue boost in Mahakumbh Mela 2025) असा अंदाज आहे. भारताचा विकासदर (India GDP) चौथ्या तिमाहीमध्ये वेगाने वाढण्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : गिग वर्कर्ससाठी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, अर्थमंत्र्यांनी सांगितलं नेमकी काय सुविधा दिली जाणार?
- Sunday February 2, 2025
- Written by NDTV News Desk
Nirmala Sitharaman Exclusive : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये दिल्यानुसार, आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत गिग वर्कर्सनाही लाभ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Union Budget 2025 : 'यंदाच्या अर्थसंकल्पावर बिहार निवडणुकीची छाप'; टीकेला अर्थमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर
- Sunday February 2, 2025
- Written by NDTV News Desk
Union Finance Minister Nirmala Sitharaman : 'नियमित आणि प्रामाणिक करदात्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात होता.'
-
marathi.ndtv.com
-
Union Budget 2025 : प्रामाणिक करदात्यांच्या सन्मानासाठी कर सवलतीचा निर्णय - अर्थमंत्री निर्मला सीतारमण
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अर्थसंकल्प आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एनडीटीव्ही समूहाचे मुख्य संपादक, संजय पुगलिया यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी खास बातचित केली.
-
marathi.ndtv.com
-
Economic Survey Report : आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय ? जाणून घ्या सर्वकाही
- Thursday January 30, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण (Why is the Economic Survey Important?) सादर केले जाते. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करण्यात येणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 31 जानेवारी 2025 रोजी आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey Report) सादर केला जाईल.