Ipl Mega Auction 2025
-
{
- All
- बातम्या
-
IPL 2025 Mega Auction Live Updates : CSK चं मॅजिक त्रिकूट पुन्हा एकत्र, धमाका होणार!
- Sunday November 24, 2024
- NDTV
IPL 2025 Mega Auction Live Updates : पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी चेन्नई सुपर किंग्ज कुणाला खरेदी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. चेन्नईनं त्यांच्या जुन्या खेळाडूला पुन्हा खरेदी करत त्यांच्या फॅन्सला खुश केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL Mega Auction: श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस! तब्बल 26.75 कोटींना पंजाबने केले खरेदी
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
श्रेयस अय्यरने त्याचे आयपीएल करिअर दिल्ली संघासोबत सुरु केले होते. दिल्लीशिवाय तो केकेआरकडूनही खेळला आहे. त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 116 सामने खेळून आयपीएलमध्ये 3127 धावा केल्या आहेत.