इस्राएलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातील बाजारांमध्ये हाहाकार उडाला आहे. अमेरिकेच्या वायदा बाजाराचा निर्देशांक डाऊ फ्युचर्स ४०० अंकांनी घसरला आहे.