Iran Israel Latest News
- All
- बातम्या
-
Iran-Israel Conflict : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती!
- Tuesday June 17, 2025
Strait of Hormuz : इराणच्या हद्दीतील ही सामुद्रधुनी म्हणजे जगाला खनिज तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणाऱ्या मध्य आशियातील देशांची मान आहे.
-
marathi.ndtv.com
-
इराणमध्ये Live प्रसारणच्या दरम्यान इस्रायलचा बॉम्बवर्षाव, बातम्या सांगताना अँकर पळाली, पाहा Video
- Monday June 16, 2025
Iran-Israel conflict : व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला अँकर बातमी सांगत असतानाच मोठा स्फोट होतो आणि ती स्वतःचा जीव वाचवून पळताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?
- Wednesday October 2, 2024
Israel vs Iran War : इराणनं इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचं पुढचं पाऊल काय असेल? इस्रायल इराणचा कसा बदला घेणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा
- Wednesday October 2, 2024
Iran Attacked on Israel : इराणने इस्रायलच्या दिशेने सुमारे 180 मिसाईल डागल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. हा हल्ला एप्रिलमधील हल्ल्यापेक्षा थोडा मोठा असेल, ज्यात इस्रायलच्या दिशेने सुमारे 110 बॅलेस्टिक मिसाईल आणि 30 क्रूझ मिसाईल डागण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
'पुढची 5 वर्ष भयंकर, जग युद्धाच्या उंबरठ्यावर' परराष्ट्रमंत्र्यांची भविष्यवाणी! अमेरिकेलाही सुनावलं
- Tuesday August 13, 2024
S Jaishankar's 5-Year Prediction : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगातील बदलत्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेलाही सुनावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेच्या 'या' निर्णयानंतर इस्रायल आणि इराणचं एक पाऊल मागे
- Sunday April 21, 2024
आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणालीसह इस्रायलची सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने देशासाठी $13 अब्ज डॉलरची नवीन लष्करी मदत मंजूर केली आहे.