Jalgaon Loksabha 2024
- All
- बातम्या
-
जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने साथ सोडली, पाठिंबा कोणाला दिला?
- Saturday May 11, 2024
- Written by Rahul Jadhav
चौथ्या टप्प्यासाठी मतदान 13 मे ला होत आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. अशा वेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
- marathi.ndtv.com
-
जळगावमध्ये काटे फिरणार? भाजपचे 25 नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?
- Wednesday May 1, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव लोकसभेतही आता ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
उमेदवारांची श्रीमंती! जळगाव - रावेर मतदारसंघात कोण सर्वात श्रीमंत?
- Saturday April 27, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव आणि रावेरच्या उमेदवारांची संपत्ती किती आहे हेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. या दोनही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संपत्तीच्या बाबतीत महायुतीच्या उमेदवारां पेक्षा सरस ठरले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'पान टपरीवाल्याला पुन्हा टपरीवर बसवायचे'
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गद्दारी झाली. या मतदार संघातील गद्दारांना गाडायचे आहेत. या जिल्ह्यातले गद्दार 250 खोके घेऊन बसले आहेत. तेच आपली सभा आता लपून पाहात आहेत. असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
- marathi.ndtv.com
-
भाजप उमेदवाराने शरद पवारांचे पाय धरले, पवारांनी काय आशिर्वाद दिले?
- Sunday April 21, 2024
- Written by Rahul Jadhav
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी स्मिता वाघ जळगाव विमानतळावर आल्या होत्या. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विमानतळावर दाखल झाले.
- marathi.ndtv.com
-
एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? शिंदे- महाजन -पाटील यांच्यात चर्चा काय?
- Saturday April 6, 2024
- Written by Rahul Jadhav
एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र त्यांच्या प्रवेशामुळे काय अडचणी येतील याबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांत सध्या खलबतं सुरू आहेत.