Jammu And Kashmir Pahalgam
- All
- बातम्या
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
- Monday April 28, 2025
भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: "भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा...", अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश
- Friday April 25, 2025
भारतातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटवा आणि त्यांना परत पाकिस्तानात पाठवा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jammu and Kashmir Pahalgam : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? दहशतवादी आणि त्यांच्या आकांवर प्रत्युत्तर देणार, राजनाथ सिंहांचा इशारा
- Wednesday April 23, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे
-
marathi.ndtv.com
-
Jammu and Kashmir Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनसाठी गेलेले नागरिक कुठे संपर्क करू शकतात?
- Wednesday April 23, 2025
जम्मू काश्मीरमध्ये पर्यंटनासाठी गेलेल्या पर्यंटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Attack: 'पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा...', पहलगाम हल्ल्यानंतर राज ठाकरेंचा संताप
- Wednesday April 23, 2025
Pahalgam Terror Attack: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या परिस्थितीत मनसे केंद्र सरकारसोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam terrorist attack: जम्मू- काश्मीरमध्ये आतापर्यंत कधी झालेत दहशतवादी हल्ले? वाचा संपूर्ण लिस्ट
- Tuesday April 22, 2025
जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : किती दहशतवादी होते हल्ल्यात सहभागी? कधी झाली होती रेकी ? वाचा सर्व Update
- Tuesday April 22, 2025
Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलाच्या सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : 'एकही दहशतवादी सोडणार नाही,' पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींनी खडसावलं
- Tuesday April 22, 2025
Pahalgam Terror Attack : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या हल्ल्यानंतर तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी गृहमंत्र्यांना श्रीनगरला जाण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : 'भेळपूरी खात होतो, दहशतवाद्यांनी थेट गोळ्या झाडल्या', पर्यटकांनी सांगितला अनुभव
- Tuesday April 22, 2025
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं