Jayant Patil Exclusive
- All
- बातम्या
-
Exclusive : 'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....' जयंत पाटलांची कबुली!
- Thursday February 27, 2025
Jayant Patil Exclusive : जयंत पाटील पक्षात नाराज असून ते लवकरच पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्या निमित्तानं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व विषयांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : "माझ्यासाठी महायुती सरकारमध्ये मंत्रिपद राखीव ठेवलं होतं"; जयंत पाटलांचा मोठा खुलासा
- Saturday November 16, 2024
सत्तेची चावी बंडखोरांच्या हातात राहील असं वाटत नाही. महाविकास आघाडीला 170-175 जागा मिळू शकतील. मोदींच्या सभेत समोर खुर्च्या टाकल्या तेवढ्या माणसं नाहीत. मैदान मोकळं आहे. त्यामुळे त्यांना शपथविधी आठवला असेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लागावला.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर
- Sunday October 27, 2024
Jayant Patil Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'महाराष्ट्राचा जाहीरनामा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट
- Wednesday June 19, 2024
लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारीला ते लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बरोबर एनडीटीव्ही मराठीने EXCLUSIVE बातचीत केली आहे. मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.