Kalyan Maharashtra
- All
- बातम्या
-
Kalyan Traffic News: कल्याणकरांनी लक्ष द्या! अत्यंत वर्दळीचा पूल 20 दिवस राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा
- Saturday December 20, 2025
- Reported by Amjad Khan, Written by Gangappa Pujari
Kalyan Waldhuni Flyover Closed Traffic Details: सुट्ट्यांमुळे शाळांना सुट्टी असल्याने रस्त्यावरील विद्यार्थ्यांची आणि बसची वर्दळ कमी असेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने या कालावधीत कामाचे नियोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने कसे झाले चोरी? लोणावळ्यात मिळला मोठा क्लू ! वाचा अपडेट
- Wednesday December 10, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी? 'या' पदाधिकाऱ्याच्या पक्ष प्रवेशाला रविंद्र चव्हाणांनी दिली स्थगिती
- Sunday December 7, 2025
- Written by Naresh Shende
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा येत्या काही दिवसांत उडणार आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी खळबळजनक ट्वीट केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Traffic News: कृपया लक्ष द्या! कल्याणमधील महत्त्वाचा पूल 10 दिवस बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा डिटेल्स
- Tuesday November 25, 2025
- Written by Gangappa Pujari
kalyan east West anand dighe bridge News: ठाणे शहर वाहतूक विभागाने या संदर्भात सविस्तर अधिसूचना जारी केली असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या
- Monday November 17, 2025

Dombivli News: डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवर या इमारतीत सापळा रचण्यात आला. हा आरोपी याच इमारतीत राहत होता.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवलीतील 'त्या' रात्रीचा खुलासा! चाकूचे सपासप वार करणाऱ्या 6 जणांना बेड्या
- Wednesday November 12, 2025

Dombivli News : या घटनेनंतर फरार झालेल्या सहा आरोपींना मानपाडा पोलिसांनी तपासचक्रांना गती देऊन मोठ्या शिताफीने नाशिकमधून अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याणकरांची ट्रॅफिक कोंडीतून सुटका! सॅटिस प्रकल्पातील सर्वात मोठा उड्डाणपूल 'या' महिन्यात सुरु होणार
- Monday October 6, 2025
- Written by Gangappa Pujari
तीन उड्डाणपुलांपैकी सर्वात मोठा 'उड्डाणपूल अ' (Flyover A) हा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Malshej Highway: मोठी बातमी! शहाड पूल 18 दिवसांसाठी बंद; प्रवास करण्यापूर्वी पाहा सर्व पर्यायी मार्ग
- Saturday September 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kalyan Malshej Highway: कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: KDMCने अनधिकृत ठरवले पण कारवाई नाही; 'महालक्ष्मी हॉटेल' संदर्भात कोर्टाचा मोठा निर्णय
- Thursday September 25, 2025

पूलाच्या कामाच्या दर्जाबाबत आणि दिरंगाई बाबत मनसे नेते राजू पाटील यांनी अनेकदा प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष्य केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Traffic Diversion: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक बदल! 'हे' रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
- Friday September 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Kalyan Police Traffic Advisory: उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेत कल्याणमध्ये वाहतूकीत मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले करण्यात आले आहेत. जाणून घ्या हे महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग
-
marathi.ndtv.com
-
Thane Ghodbunder News : ठाणे ते बदलापूर प्रवास आता सुसाट; एकनाथ शिंदेंचा एक निर्णय अन् प्रवाशांमध्ये आनंद
- Wednesday September 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे हजारो प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कारवाईचा केवळ फार्स! कल्याण स्टेशन परिसरात कोल्ड्रिंग विक्रेत्यांचा सगळ्यांनाच त्रास
- Saturday September 13, 2025

Kalyan News: महिला, वृद्ध, प्रवासी, पाद चारी यांना देखील त्याचा फटका बसतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवरील संकट तुर्तास टळलं; NDTV मराठीच्या वृत्तानंतर KDMC कडून आदेश
- Tuesday September 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Kalyan Dombivli Municipal Corporation : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतीतील रहिवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: धावत्या ट्रेनमध्ये फटका मारला, तरुण थेट रूळावर कोसळला, पाय गमावला अन्...
- Sunday August 3, 2025
- Written by Rahul Jadhav
पण या दुर्घटनेत दुःखाची परिसीमा तेव्हा झाली, जेव्हा जखमी गौरव जमीनीवर वेदनेने विव्हळत असताना एक चोर त्याच्या जवळ आला. त्याचा मोबाइल व रोकड घेऊन पसार झाला.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena News: 'अशी मुलाखत जगात पहिल्यांदाच', अडचणीत सापडलेले कदम 'त्या' मुलाखतीबाबत काय म्हणाले?
- Sunday July 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवर उद्धव ठाकरे यांनी ‘शिंदे चोरीने भेटतात’ अशा प्रकारचा टोला लगावला होता.