Kalyan Shivsena News
- All
- बातम्या
-
Dombivli News : राजू पाटील यांची आमदार म्हणून निवड, शिवसेनेकडून पोस्टर Viral, काय आहे प्रकार?
- Tuesday April 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Raju Patil vs Rajesh More : उन्हाचा तडाखा वाढत असतानात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष चांगलाच तापला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: शिंदे गटात राड्याचे पडसाद, कल्याणमधील उपशहर प्रमुख पदापर्यंतची सर्व पदे बरखास्त
- Friday March 28, 2025
- Written by Rahul Jadhav
कल्याणमध्ये शिंदे गटाच्या राडा झाला होता. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी राणी कपोते यांनी शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news: शिंदेंचे शिलेदार एकमेकानाच भिडले, भर रस्त्यात राडा, कल्याणमध्ये नेमकं काय झालं?
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी मोहन उगले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्याच वेळी दुसरीकडे राणी कपोते यांनी ही घोषणाबाजी सुरु केली.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Sabha Election 2024 : कल्याण ग्रामीण जागेसाठी भाजपची आक्रमक भूमिका, शिवसेनेचा सावध पवित्रा
- Monday October 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण ग्रा्मीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील आहेत. 2009 साली राजू पाटील यांचे मोठे बंधू रमेश पाटील हे मनसेकडून निवडून आले. 2014 साली शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले होते.
-
marathi.ndtv.com
-
रस्त्याचा निधी भलतीकडेच वळवला, कल्याणमध्ये शिंदे गट-संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण ग्रामीण भागातील दहिसर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भरत भोईर आणि 14 गाव सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
- Saturday June 22, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवसेना शिंदेगटाच्या विद्यमान आमदारा विरोधातच इच्छुकाने शड्डू ठोकत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.