Kalyan Train News
- All
- बातम्या
-
'या' तारखेला मध्य रेल्वेचा Mega Block! कल्याण-ठाणे दरम्यान मोठा बदल, प्रवास करण्याआधीच नवं टाईमटेबल वाचा
- Friday December 19, 2025
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रविवारी 21 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने कसे झाले चोरी? लोणावळ्यात मिळला मोठा क्लू ! वाचा अपडेट
- Wednesday December 10, 2025
Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
मॅनेजर महिलेनं AI चा बोगस पास बनवला, AC ट्रेनमध्ये खूप दिवस केला फुकट प्रवास, पण डोंबिवलीत..
- Saturday November 29, 2025
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट किंवा बोगस पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कल्याण स्टेशनवर नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
kalyan News: "मराठी बोलायला लाज वाटते का?", ट्रेनमधील मारहाणीनंतर तणावातून मराठी तरुणाची आत्महत्या
- Thursday November 20, 2025
ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या एका ग्रुपने अर्णव मारहाण तर केलीच शिवाय धमकावलं देखील होतं. अर्णवला मुलुंडला उतरायचं असातानाही तो ठाण्याला उतरला. कारण त्याला भांडण वाढवायचं नव्हतं, असं त्याच्या वडिलांना सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : गर्दीचा धक्का लागला आणि तरुण खाली... कुशीनगर एक्स्प्रेसच्या भीषण गर्दीने घेतला प्रवाशाचा बळी
- Friday October 10, 2025
Kalyan News: मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमधील (Kushinagar Express) भीषण गर्दीमुळे एका 32 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: धावत्या ट्रेनमध्ये फटका मारला, तरुण थेट रूळावर कोसळला, पाय गमावला अन्...
- Sunday August 3, 2025
पण या दुर्घटनेत दुःखाची परिसीमा तेव्हा झाली, जेव्हा जखमी गौरव जमीनीवर वेदनेने विव्हळत असताना एक चोर त्याच्या जवळ आला. त्याचा मोबाइल व रोकड घेऊन पसार झाला.
-
marathi.ndtv.com
-
लोकल विस्कळीत झाल्याचा जीवघेणा फटका ! कल्याणच्या वास्तूविशारदाचा दुर्दैवी मृत्यू
- Wednesday July 10, 2024
अमरावती एक्स्प्रेसमध्ये प्रयत्न करणं कल्याणच्या वास्तूविशारदाच्या जीवावर बेतलं. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.