Konkan Raigad Politics
- All
- बातम्या
-
Political news: 'रायगडचे थ्री इडियट्स, 'त्या'मंत्र्याचे भ्रष्टाचार 7 दिवसात बाहेर काढणार', सेना- राष्ट्रवादी वाद पेटला?
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Political news: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे मोठे वक्तव्य म्हणाले...
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी त्यांनी उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केले. चांगला माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे उदय सामंत आहे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Political News : रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरेंकडे? 'महाराष्ट्र दिन' ध्वजवंदन कार्यक्रमाची यादी जाहीर
- Tuesday April 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raigad News : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: गोगावलेंना तटकरेंनी जेवायला बोलावलं, शाह असतानाही त्यांनी जाणं टाळलं, कारण आलं समोर?
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार, मंत्री सुतारवाडीत तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणाला गेले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: तटकरेंना चेकमेट करण्यासाठी शिंदे गटाची खेळी, बडा मोहरा आपल्याकडे खेचला
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून नवगने यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने तटकरें समोरील अडचणी वाढणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय ठरलं होतं? सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, महायुतीत वाद पेटणार?
- Saturday March 22, 2025
- Written by Rahul Jadhav
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा
- Tuesday January 21, 2025
- Written by Rahul Jadhav
आम्ही प्रामाणिक पणे महायुती सोबत राहीलो होतो. अशा वेळी जर आमच्या बरोबर विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे थोरवे म्हणाले,
-
marathi.ndtv.com
-
Uday Samant : अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रिपद नजरचुकीने? उदय सामंत काय म्हणाले?
- Sunday January 19, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली आहे. या यादीनंतर शिवसेनेत नाराजी असल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : राडगडमध्ये पालकमंत्रिपदावरुन वाद, भरत गोगावले समर्थकांचा फुल राडा
- Sunday January 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Guardian Minister : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांचा जयजयकार करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
marathi.ndtv.com
-
सरकार स्थापने आधीच महायुतीत वादाची ठिणगी, थेट बाप काढला
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
ते काठावर पास झाले आहेत. त्यांनी आधी त्यांचा मतदार संघ सांभाळावा. यशाची हवा डोक्यात जावू देवू नका असा सल्ला आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
मविआतील जागावाटपावरील चर्चेत जयंत पाटलांची गुगली, शेकापचे उमेदवार जाहीर! मित्रपक्षाकडं मोठी मागणी
- Tuesday October 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
महाविकास आघाडीतील जागावाटपाची कोंडी कायम असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गुगली टाकला आहे.
-
marathi.ndtv.com
-
काम करणारा भाऊ पाहिजे की #$@त्या बनवणारी बहीण पाहिजे, भरत गोगावले यांचं वादग्रस्त वक्तव्य
- Friday October 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भरत गोगावली यांनी स्नेहल जगताप यांचा नाव न घेता म्हटलं की, तुम्हाला काम करणारा भाऊ पाहिजे की #@%त्या बनवणारी बहीण पाहिजे.