Lok Saba Election
- All
- बातम्या
-
Lok Sabha Election 2024: तामिळनाडुत काँग्रेस-डीएमकेचं जमलं, कमल हसनही सोबत, जागा वाटप जाहीर
- Saturday March 9, 2024
तामिळनाडुमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी 9 जागा काँग्रेस लढवणार आहे. तसच पुद्दुचेरीची एकमेव लोकसभा जागाही काँग्रेस लढवेल. विशेष म्हणजे मागच्या वेळेस म्हणजे 2019 लाही काँग्रेसनं 10 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 9 जागांवर विजय मिळवला होता. अभिनेते कमल हसन यांचा एमएनएम पक्षही डीएमके-काँग्रेस आघाडीचा भाग आहे.
-
marathi.ndtv.com
-
एक निवडणूक अशी ज्यात अपक्ष खासदारांचा रेकॉर्ड, आता मात्र संख्या रोडावली!
- Wednesday March 6, 2024
लोकसभेच्या निवडणुकीत वेळेबरोबरच अपक्ष उमेदवारांचं आकर्षक कमी झालं आहे हे नाकारता येत नाही. याच कारणास्तव गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ चार अपक्ष उमेदवार यशस्वी होऊन लोकसभेत पोहोचले.