Madhya Pradesh Crime News
- All
- बातम्या
-
दोन मुलांची आई पडली शेजारच्या तरुणीच्या प्रेमात, दोघी घरातून पळाल्या, शोधल्यानंतर पोलिसांना बसला धक्का
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
दोन मुलांची आई विवाहित महिलेच्या प्रेमात पडली आणि ती त्या मुलीसोबत पळून गेली असं समजलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
-
marathi.ndtv.com
-
Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!
- Sunday April 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Fake Doctor Heart Surgery 7 Death: वकिलाने यापूर्वी दमोह जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल केली होती. काही रुग्ण जे वाचले, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी घटनेबद्दल सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Heart Attack News: घोड्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकाने प्रदीप यांना पकडले. आराडाओरडा झाल्याने सर्व नातेवाईक जमले. प्रदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Honor killing: 'मी दुसऱ्या मुलावर प्रेम करते' गावासमोरच बाप अन् भावाने लेकीला धाडधाड गोळ्या घातल्या
- Wednesday January 15, 2025
- Written by Rahul Jadhav
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडीओ पोलिसांच्याही निदर्शनास आला. त्यामुळे पोलिस अधिक्षक धर्मवीर सिंह यांची टीम तातडीने तनुच्या घरी दाखल झाले.
-
marathi.ndtv.com
-
MP Crime: लिव्ह इन पार्टनरची हत्या, तब्बल 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये; भयंकर हत्याकांडाची Inside स्टोरी
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
हत्येनंतर तब्बल सहा महिने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये होता. सहा महिन्यांनी फ्रीज बंद होऊन दुर्गंधी पसरल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime: असहाय्य तरुण- तरुणी, नराधमांनी विवस्त्र केलं, व्हिडिओ काढले अन्... संतापजनक घटना
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
दोघांच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधमांनी त्यांना मारहाण केली तसेच पैसेही लुटले. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण, मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार;इंदूर हादरले
- Thursday September 12, 2024
- Shreerang Madhusudan Khare
लेफ्टनंट दर्जाच्या दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर या अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रिणीवर मारहाण करणाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला.
-
marathi.ndtv.com
-
1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम
- Monday June 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाजपाच्या महिला नेत्यांनी, 'मला एका व्यक्तीकडून 7 लाख रुपये घ्यायचे आहेत, असं सांगितलं होतं.' त्यानंतर म्हणजेच 21 सप्टेंबर 2023 पासून त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Youtube वर अनेक व्हिडीओ पाहिले अन् 40 सेकंदात मृत्यूचा मार्ग निवडला; भोपाळच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
- Thursday May 30, 2024
- Edited by NDTV News Desk
सिद्धार्थ दोन दिवस दिसला नाही म्हणून त्याच्या मित्राने त्याला फोन केला. मात्र त्याने फोनही न उचल्याने मित्र घरी गेला. घरही आतून बंद असल्याने त्याला संशय आला.
-
marathi.ndtv.com
-
सामूहिक हत्याकांडाने देश हादरला! तरुणाने कुटुंबातील 8 जणांची केली हत्या अन् स्वत:ही...
- Wednesday May 29, 2024
- Written by NDTV News Desk
जिल्ह्याच्या टोकाला वसलेल्या आदिवासी बहुल भागात एका आदिवासी कुटुंबातील आठ जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
APP नं बदलला आवाज, स्कॉलरशिपचं आमिष, आदिवासी मुलींसोबत केलं भयंकर कृत्य
- Saturday May 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
तो निरक्षर असला तरी तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचं ज्ञान त्याला अवगत होती. तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन त्यानं आदिवासी मुलींसोबत भयंकर कृत्य केलंय