Maharashtra Bmc Elections
-
{
- All
- बातम्या
-
BMC News: मोठी बातमी! बीएमसीच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवाडकर यांची निवड
- Friday February 20, 2026
- Written by Gangappa Pujari
राजेश्री शिरवाडकर यांनी आणि सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज पालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांच्याकडे दाखल केले.
-
marathi.ndtv.com
-
BMC Mayor: मुंबई महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार? ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट, "आम्ही सक्षम...'
- Saturday February 7, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
दबावाला बळी न पडता आम्ही तिथे प्रश्न मांडू. भाजपने मराठी महापौर दिला आहे त्यामुळे आम्ही पूढे जाणार नाही," असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Mayor: मुंबई महापौरपदाच्या उमेदवार ठरल्या! भाजपकडून घोषणा; शिवसेनेकडे उपमहापौरपद
- Saturday February 7, 2026
- Written by Gangappa Pujari
Mumbai Mayor And Deputy Mayor Name: शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी संजय शंकर गाडी यांचे नाव देण्यात आले आहे. सव्वा वर्षासाठी संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BMC Mayor Election: महापौर कोण आणि कोणाचा ? आज कळणार
- Sunday January 25, 2026
- Written by Shreerang
BMC Mayor Election 2026: मुंबई महापालिकेत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: महायुतीत कलह! मुंबईत शिवसेनेने केला भाजपचा गेम? 11 प्रभागांमध्ये छुपी खेळी केल्याचा आरोप

विजयाची खात्री असलेल्या तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला असून, या पराभवाचे खापर आता अंतर्गत गटबाजीवर फोडले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: 'सगळी पदे वरळीमध्येच का?' किशोरी पेडणेकर यांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गटात नाराजीनाट्य
- Saturday January 24, 2026
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर पसरल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचं आरक्षण जाहीर, किती ठिकाणी महिला महापौर? सर्व माहिती वाचा एका क्लिकवर
- Thursday January 22, 2026
- Written by Naresh Shende
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी पार पडला. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे. सविस्तर माहिती वाचा..
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण होणार? कोणत्या पक्षात OBC, SC, ST आरक्षणाचे किती नगरसेवक?
- Thursday January 22, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
आज २९ महानगरपालिकांतील महापौरपदाची सोडत आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : भाजपने निवडणूक लढवली असती तर...; शिंदे गटानंतर आता भाजपनेही व्यक्ती केली नाराजी
- Wednesday January 21, 2026
- Written by Jui Chanda Jadhav, Edited by Meenal Dinesh Gangurde
दादर-माहीम भागात शिंदे गटाची पिछेहाट झाली. सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
BMC Mayor: मुंबईत भाजपाचा महापौर होणार! पण, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा ! वाचा विस्मरणातील 44 वर्ष जुना इतिहास
- Tuesday January 20, 2026
- Written by Onkar Arun Danke
BMC Mayor 2026 BJP Candidate : हे. मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच महापौर होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली असली तरी, तांत्रिकदृष्ट्या हे सत्य नाही.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: शिवसेना आणि भाजपबाबत असीम सरोदेंचा नवीन दावा, स्वप्नदोषावर इलाज करा! पोस्टवर सल्ला
- Tuesday January 20, 2026
- Written by Shreerang
Shivsena Party And Symbol Hearing in Supreme Court: 2022 साली शिवसेनेमध्ये फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बरेच आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026: मुंबईतील सत्तेसाठी भाजपचा नवा डाव? 'अंबरनाथ पॅटर्न' राबवत ठाकरे- शिंदेंना देणार झटका?
- Monday January 19, 2026

अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी करणाऱ्या भाजपने अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क 'एमआयएम'सोबत (MIM) आघाडी केली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबई भाजपला सोडण्यासाठी शिवसेनेची अट, अंतर्गत गोटातून बाहेर आली मोठी माहिती
- Monday January 19, 2026
- Written by Shreerang
Who Will Be The Next Mayor Of Mumbai: भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेत भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावे अशी उघडपणे मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये सांगितला मुंबईच्या विकासाचा प्लॅन, "आपली मुंबई.."
- Sunday January 18, 2026
- Written by Naresh Shende
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी फडणवीसांनी मुंबईच्या विकासाबाबत मोठं विधान केलं.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Result 2026 : '3 निवडणुकांमध्ये कुणालाही जमलं नाही ते', मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विजयाचं गणित
- Saturday January 17, 2026
- Written by Onkar Arun Danke
BMC Election Result 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे.