Maharashtra Cabinet Minister
- All
- बातम्या
-
Maharashtra E-Cabinet: आजपासून राज्यात ई-कॅबिनेट! मंत्र्याचा कारभार आयपॅडवर चालणार; कागद हद्दपार
- Tuesday June 24, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Gangappa Pujari
Maharashtra E Cabinet Meeting: राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील बैठकीपूर्वी बाहेर पडू नये यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले यापैकी ई कॅबिनेट ज्यामध्ये आयपॅड चा वापर हा एक प्रमुख निर्णय होता.
-
marathi.ndtv.com
-
चपटीपासून खंब्यापर्यंत सगळी दारू महागणार, हॉटेलमध्ये दारू पिणे खिशावर ज्यादा भार टाकणार
- Tuesday June 10, 2025
- NDTV
महसूल वाढीच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी इतर राज्यांतील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Cabinet: नाराजीनाट्याचा नवा अंक? 'या' 18 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही; कारण काय?
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
Mahayuti Cabinet: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विविध खात्यांवरुन सुरु असलेली रस्सीखेच, एकनाथ शिदेंची नाराजी, अजित पवारांचा हट्ट या सर्वांवर तोडगा काढत महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या, या खाते वाटपातील काही ठळक वैशिष्टे...
-
marathi.ndtv.com
-
प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची 'ही' आहेत 10 वैशिष्ट्ये
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वाधिक मंत्रिपदं ही पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला मिळाली आहेत. तर सर्वात कमी मंत्रिपद ही मुंबईच्या वाट्याला आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिग्गजांना वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी, पण अजित पवारांनी ठेवली मोठी अट
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षातील जेष्ठ सदस्यांना मंत्री न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या ऐवजी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. असं असलं तरी त्यांच्या समोर अजित पवारांनी एक मोठी अट ठेवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कट्टर शिवसैनिक, प्रस्थापितांना हादरा ते मंत्रिपद; दादा भुसेंची यशस्वी 'राज'नीती
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार ते दुसऱ्यांचा मंत्रिपद मिळवणाऱ्या दादा भुसेंचा राजकीय प्रवासही शून्यातून सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीकडून नावे फायनल; पाहा संपूर्ण यादी
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याआधी आज सकाळपासूनच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदासाठी नाव फायनल झालेल्या नेत्यांना फोन करायला सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion: कसं असेल मंत्रिमंडळ? कोणत्या विभागात किती मंत्री? पाहा संपूर्ण यादी
- Thursday July 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Expansion : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागवार विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. प्रत्येक विभागाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी महायुतीतील पक्षांनी प्रयत्न केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ministers List : पंकजा मुंडे ते दत्ता भरणे; मंत्रिपदासाठी फोन आला; कुणाकुणाची लॉटरी लागली?
- Sunday December 15, 2024
- NDTV
आज सकाळपासूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यभरातील नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आज शपथविधी सोहळा! कोण कोण घेणार मंत्रिपदाची शपथ? पाहा 40 मंत्र्यांची संभाव्य यादी
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपदे अन् खाते वाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याने शपथविधी सोहळा रखडला होता. आज अखेर त्याला मुहूर्त लागला असून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 3 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी
- Friday December 13, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी 'NDTV मराठी' च्या हाती आलीय. त्यानुसार यापूर्वी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 3 जणांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही.