Maharashtra Crime Updates
-
{
- All
- बातम्या
-
Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी
- Thursday May 28, 2026
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Police Under Fire : या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस तपासाच्या पद्धतीवर आणि घाईघाईने केलेल्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
NEET Paper Leak : नीट गैरप्रकारात पुण्यातील 5 प्राध्यापक CBI च्या रडारवर; कोचिंग सम्राटांचे कनेक्शन उघड
- Monday May 25, 2026
- Written by Onkar Arun Danke
NEET Paper Leak 2026 : तपासाचे धागेदोरे आता वैयक्तिक आरोपींकडून संस्थांकडे वळले आहेत. पुण्यातील एका अत्यंत प्रसिद्ध महाविद्यालयातील 5 प्राध्यापक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: हत्येनंतर जळगाव पोलीस दलात मोठा भूकंप! 2 बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याचं तडकाफडकी निलंबन
- Friday May 22, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे अन्सार पिंजारी यांच्या हत्येनंतर आता पोलीस दलात मोठे पडसाद उमटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Gangwar: गोळ्या घातल्या, कोयत्याने वार अन् जागीच मृत्यू ! भरदिवसा गँगवॉर भडकलं, टोळीयुद्धामुळे पुण्यात दहशत
- Wednesday May 20, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Pune Gangwar: पुण्यातील धनकवडी येथील बालाजीनगर बस स्टँड परिसरात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची डोक्यात 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आंदेकर आणि कोमकर टोळीतील गँगवॉर पुन्हा भडकल्याचा पोलिसांना संशय असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : डॉलरमध्ये तिकीट अन् विदेशी फंडिंग; RSS मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा खळबळजनक खुलासा!
- Tuesday May 19, 2026
- Written by Onkar Arun Danke
Nagpur RSS Headquarters Recce Probe: नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 4 मुली, सातवा मजला अन् नराधम सुरक्षारक्षक; 10 वर्षांच्या 'दुर्गे'मुळे टळला मोठा अनर्थ
- Saturday May 9, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune Crime News: पिंपरी चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मामा-मामी रात्री शेतात गेले, भाचाची नियत फिरली, मामाच्या मुलीसोबत घरात केला संतापजनक प्रक्रार
- Wednesday May 6, 2026
- Written by Naresh Shende
बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजोबांनी नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पर्वती प्रकरणाने पुणे सुन्न! 'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या', पीडित मुलीच्या आईचा टाहो
- Wednesday May 6, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune News: पीडित मुलीच्या मातेने आपल्या पोटच्या पोरीवरील हा अत्याचार पाहून प्रशासनाकडे एकाच मागणीचा टाहो फोडला आहे, ती म्हणजे, 'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या'.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिकच्या मुलीला मलेशियात पाठवण्याचा होता डाव; TCS धर्मांतर प्रकरणात 'मालेगाव लिंक'चा मोठा खुलासा
- Monday April 27, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Nashik TCS Case: नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीत गाजत असलेल्या सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Exclusive: परतवाडा प्रकरणात 180 मुलींच्या Viral Video चं वास्तव आलं समोर, एसपींचा मोठा खुलासा
- Thursday April 16, 2026
- Written by Rahul Jadhav
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणातील वस्तुस्थिती मांडली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime: मित्राला 500 रुपये, तो फ्लॅट अन् डर्टी पिक्चर..' अमरावतीचा अयान मुलींना कसं फसवायचा?
- Thursday April 16, 2026
- Written by Gangappa Pujari
अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका निवासी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घेऊन जात असे. याच फ्लॅटमध्ये मुलींचे शोषण करण्यात आले आणि अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: '...म्हणून खरातवर कारवाईचे धाडस होत नव्हते', विखे पाटलांचा खळबळजनक दावा, राजकीय कनेक्शन सांगितलं
- Thursday April 16, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
अशोक खरातचे राजकारण्यांशी संबंध होते म्हणूनच त्याचे काळेधंदे सुरु होते असाही आरोप होत आहे. याचबाबत आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: पालघरकरांनो सावधान! केळवे रोडवर रात्रीस खेळ चाले, ज्वेलर्स मालकाचा लाखोंचा ऐवज लुटला, परिसरात दहशत
- Wednesday April 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Palghar News: पालघर जिल्ह्यातील केळवे रोड परिसरात ममता ज्वेलर्सच्या मालकावर सशस्त्र हल्ला करून लाखोंची लूट करण्यात आली. सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: अशोक खरातने सोलापूरमध्ये काय काय कांड केले? सगळी कुंडली आली समोर, 'ते' प्रकरण खळबळजनकच
- Sunday April 12, 2026
- Reported by Sourabh Waghmare, Written by Naresh Shende
नाशिकचा कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या बेकायदा संपत्तीचे धागेदोरे आता थेट सोलापूरपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video: पुण्यात प्रवास करताना सतर्क राहा! भरदिवसा घडलेल्या घटनेनं प्रवाशांमध्ये दहशत, तुम्ही ही चूक करताय का?
- Saturday April 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे हॉटेलसमोर भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.