Maharashtra Government News Today
- All
- बातम्या
-
Akola News: शिक्षकाच्या लाचखोरीचा भांडाफोड! 'उंच उडी'ची चर्चा अन् ACB ची कारवाई, पण न्यायालयात...
- Thursday December 18, 2025
- Written by Naresh Shende
मागील आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान अकोला जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मारलेली “उंच उडी” संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.पण नंतर असं काही घडलंय..
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: 100 उठाबशांची शिक्षा भोवली! सरकारने शाळेची मान्यता केली रद्द, 'या' बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई
- Monday December 15, 2025
- Written by Naresh Shende
पालघरच्या वसईच्या सातिवली येथील श्री हनुमंत मंदिर शाळा कुवरापाडा येथे एक धक्कादायक घटना घडली होती. महिला शिक्षकाने उशिरा शाळेत आलेल्या 13 वर्षीय विद्यार्थीनीला 100 उठाबशांची शिक्षा दिली होती.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात
- Sunday December 7, 2025
- Written by Naresh Shende
एक वृद्ध महिला या आगीत अडकल्याने ती दहा ते पंधरा टक्के भाजली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी तातडीनं अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला कॉल केला. पण नंतर घडलं असं की..
-
marathi.ndtv.com
-
NDTV मराठीच्या बातमीचा दणका! 'त्या' शाळेतील मुख्याध्यापकावर मोठी कारवाई, विद्यार्थ्यांसोबत काय घडलं होतं?
- Friday November 21, 2025
- Written by Naresh Shende
बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल बावनबीर येथील शाळेत एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: निलेश राणेंना शासकीय कार्यालयात बंदी, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
- Monday July 21, 2025
- Written by Gangappa Pujari
अधिकाऱ्यांच्या दालनात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या कारणावरून नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 कायद्याचा वापर करत प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी हे आदेश काढले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MSRTC News: गावागावात नवीकोरी 'लालपरी' अन् मागेल त्याला फेरी! भाडेवाडीनंतर दुसरा मोठा निर्णय
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
सध्या एसटी महामंडळाकडे 14 हजार 300 बसेस असून त्यापैकी 10 वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या 10 हजार बसेस आहेत. त्या पुढील 3-4 वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील.
-
marathi.ndtv.com
-
शाळांची मनमानी! सरकारच्या निर्णयाला पुसला हरताळ
- Saturday June 15, 2024
- Written by Rahul Jadhav
अनेक शाळा या सकाळी सात वाजताच सुरू केल्या गेल्या. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या सुचना आणि शालेय शिक्षण विभागाने त्यानंतर काढलेले परिपत्रक याला शाळांनी केराची टोपलीच दाखवल्याचे चित्र त्यामुळे पाहायला मिळाले आहे.