Maharashtra Mla Oath Ceremony Live
- All
- बातम्या
-
14 डिसेंबरला कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली, मुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार
- Monday December 9, 2024
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होईल त्यासोबतच नागपूर अधिवेशनाचीही रुपरेषा जाहीर होईल. या राजकीय घडामोडींसोबत राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी, गुन्हेगारी बातम्या, अपघात आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स...
-
marathi.ndtv.com
-
राहुल नार्वेकर, सुनील तटकरे CM फडणवीसांच्या भेटीला; 'सागर'वर मोठ्या घडामोडी!
- Sunday December 8, 2024
Maharashtra MLA Oath Ceremony Live : शनिवारी एकूण 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशी 114 आमदार शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेतील. शपथ घेतल्यावर सर्व आमदार ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार असल्याचीही माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!
- Saturday December 7, 2024
हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी अनेक आमदारांनी केलेला खास पेहराव, हटके एन्ट्री तसेच विविध घोषणा देत घेतलेल्या शपथविधींनी सर्वांचेच लक्ष वेधले.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.