Maharashtra Municipal Elections 2026
- All
- बातम्या
-
Pune News: वडिलांच्या सुटकेसाठी दिला लढा, आता सांभाळणार पुण्याची धुरा, नव्या महापौरांचा काळजाला भिडणारा प्रवास
- Tuesday February 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pune New Mayor 2026: पुण्याच्या नव्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon News : मालेगावात 'इस्लाम'ची सरशी, महापौरपदाच्या निवडणुकीचं चित्रच पालटलं, BJP आणि MIM नगरसेवकांनी..
- Saturday February 7, 2026
- Written by Naresh Shende
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख खालिद तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांची यांची वर्णी लागली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Mayor : धीरज सूर्यवंशी सांगलीचे महापौर, गजानन मगदूम उपमहापौर, कधी झाली निवड? वाचा इनसाईड स्टोरी
- Wednesday February 4, 2026
- Written by Naresh Shende
सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम याची बिनविरोध निवड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Mayor: पुण्याच्या नव्या महापौर मंजुषा नागपुरे कोण आहेत? अजित पवारांच्या शब्दानं कसं बदललं संपूर्ण गणित
- Tuesday February 3, 2026
- Written by Onkar Arun Danke
PMC Mayor News : पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून 2 आठवडे उलटल्यानंतर अखेर शहराला नवा कारभारी मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Mayor Election : चंद्रपूरचा महापौर कोण? काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात मोठा ट्विस्ट
- Monday February 2, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत यश मिळवल्यानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुटलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon News: अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती! मालेगावात भाजप-काँग्रेसची युती, इस्लाम पार्टीला देणार पाठिंबा?
- Friday January 30, 2026
- Written by Onkar Arun Danke
Malegaon Municipal Corporation : अंबरनाथ नगरपरिषदेनंतर आता मालेगावमध्येही देशातील आणि राज्यातील दोन कट्टर विरोधक म्हणजेच भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
NCP Merger News: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहुर्त ठरला
- Friday January 30, 2026
- Written by Jitendra Dixit
Ajit Pawar Death: बुधवारी (27 जानेवारी) झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निधन झाले.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Election 2026: नागपुरात काँग्रेसची ठाकरे गटासह मुस्लीम लीगला साद; नव्या समीकरणामागे खेळी काय?
- Tuesday January 27, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
स्वीकृत सदस्य पदरात पाडून घेण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुस्लीम लीगचा पर्याय आहे.
-
marathi.ndtv.com
-
अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
- Monday January 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोण कोण निवडणुकीच्या रिंगणारत उतरलं आहे? वाचा सर्व माहिती..
-
marathi.ndtv.com
-
KDMC Mayor Election: कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला, पहिले संधी कोणाला ?
- Monday January 26, 2026
- Written by Shreerang
Who Will Be Mayor Of Kalyan-Dombivli Municipal Corporation ?: नवीन महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.