Maharashtra Result
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Mahatet news: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
- Monday February 3, 2025
- Written by Rahul Jadhav
दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक 31 जानेवारी 2025 पासून संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
- marathi.ndtv.com
-
MNS Melava: निकालानंतर सन्नाटा, निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. अखेर राज ठाकरे गरजले!
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शंका उपस्थित केली.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
- marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 'या' गोष्टीमुळे महायुतीचा पराभव, फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली
- Friday January 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Interview : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
TCS Q3 Result : एका शेअरमागे 77 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत नफा तब्बल 12 टक्क्यांची वाढला
- Thursday January 9, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
TCS ने त्यांच्या शेअर धारकांना एका शेअरमागे एकूण 77 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे. यामध्ये 10 रुपये प्रति शेअर अंतरीम डिव्हिडंड आणि 66 रुपये विशेष डिव्हिडंड असे मिळून 77 रुपयांचा हा डिव्हिडंड असणार आहे.
- marathi.ndtv.com
-
राजीनाम्याच्या चर्चेवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण, पराभवाच्या जबाबदारीवर कुणाकडं दाखवलं बोट?
- Saturday December 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वी नाना पटोले यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर पक्षाच्या पराभवाबाबतही खुलासा केलाय.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट
- Friday December 13, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Nana Patole : र नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र आता पुन्हा व्हायरल झालंय.
- marathi.ndtv.com
-
निवडणूक आयोगाकडून नवी आकडेवारी जाहीर, विरोधकांच्या दाव्याची काढली हवा
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
- marathi.ndtv.com
-
Highlights : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग
- Saturday December 7, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra MLA Oath Ceremony Live मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कुणा- कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : बारामतीचे खासदार ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कशी आहे अजित पवारांची राजकीय कारकिर्द?
- Thursday December 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा अनोखा विक्रमच आहे.
- marathi.ndtv.com
-
चाट्या, गद्दार! काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारावर नेटकऱ्यांनी केली टीका
- Thursday December 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
कधी आणि कुठं होणार देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी? तुम्हाला कसा पाहता येणार? इथे वाचा सर्व उत्तरं
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath Ceremony : गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी कार्यक्रम भव्य करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
'.....तर चित्रं वेगळं असतं,' निवडणूक निकालावर राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
- Tuesday December 3, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे 'अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच..' असं ट्विट करणाऱ्या राज ठाकरे यांनी निकालावर पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे.