Makrand Patil
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार? कृषिमंत्रीपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर
- Friday July 25, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून ते अन्य कॅबिनेट मंत्र्याकडे देण्याचा विचार सध्या सुरू आहे. यासाठी दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील या दोन नावांवर प्रामुख्याने विचार केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
गद्दारांचे काय? जाहीर सभेत चिठ्ठी आली अन् शरद पवार गरजले, नेमकं काय घडलं?
- Saturday November 16, 2024
- Written by Gangappa Pujari
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. शरद पवार यांनी वाई- खंडाळा महाबळेश्वर विधानसभेत अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.
-
marathi.ndtv.com
-
अरुणादेवींचे मोठे आव्हान, शिंदेंचा शिलेदारही अपक्ष भिडणार; आमदारकीसाठी मकरंद पाटलांचा कस लागणार!
- Wednesday November 6, 2024
- Written by Sujeet Ambekar, Edited by Gangappa Pujari
आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ मैदानात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनीही अपक्ष दंड थोपटले आहेत. त्यामुळे मकरंद पाटील यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.