Malvan News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Sindhudurg News: उंची तब्बल 83 फूट, आयुर्मान 100 वर्षे.. छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य पुतळ्याची खास वैशिष्ट्ये
- Sunday May 11, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan Fort: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे
-
marathi.ndtv.com
-
Malvan News : साताऱ्याहून सुट्टीसाठी कोकणात आले, तिघे मित्र समुद्रात उतरले अन् घात झाला
- Sunday May 11, 2025
तिघेही मित्र मालवणात समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवण्यासाठी आले होते. डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी तिघेही समुद्रात उतरले अन् घात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Malvan News: रोहित शर्मा आऊट होताच 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, प्रशासनाने दिला दणका, थेट जेसीबी...
- Monday February 24, 2025
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर मालवण आडवण भागातील भंगार व्यवसायिकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.
-
marathi.ndtv.com
-
मालवणात पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारणार, किती दिवसात पूर्ण होणार आणि किती खर्च येणार?
- Tuesday September 24, 2024
राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला होता. त्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
शिवरायांच्या पायावर डोकं ठेवत मी माफी मागतो : PM नरेंद्र मोदी
- Friday August 30, 2024
छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आणि माझ्या सर्व साथीदारांसाठी केवळ नाव नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जे घडलं त्याबद्दल मी आज माझ्या आराध्य दैवताची मान झुकवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राला लाज आणली, महाराजांच्या पवित्र स्थळी 'झेंड्या'वरुन खेचाखेची
- Wednesday August 28, 2024
इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाशी मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राजकोट किल्ल्यावर आज महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष भिडले.
-
marathi.ndtv.com
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपमध्ये केलं होतं स्नॉर्कलिंग; तोच अनुभव कोकणात कुठे घ्याल?
- Friday March 8, 2024
पाण्याखाली जाऊन आपल्याला रंगीबेरंगी मासे, कोरल, समुद्राखालील जैवविविधता, अपृष्ठवंशीय प्राणी यासारख्या गोष्टी पाहता येतात. स्कुबा डायविंग करणे अतिशय रोमहर्षक असतं. येथे स्कुबा डायविंग करण्यासाठी सुरुवातीला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं. स्कुबा डायविंगसाठी पोहता येण्याची गरज नसते.