Marathi News Latest
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Wardha Crime: रागाने केला घात! चिमुकलीसह आईची विहिरीत उडी, माय- लेकीच्या मृत्यूने वर्धा हळहळलं
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशलची मराठी मालिकेत एन्ट्री; 'या' कार्यक्रमात लावणार हजेरी
- Saturday February 8, 2025
- Written by NDTV News Desk
जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशल यांच्या छावा सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'पराभव दिसत असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग' फडणवीसांनी दिलं आरोपांना चोख उत्तर
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: गुंड गजा मारणेच्या व्हिडिओमुळे थेट जेलवारी, पुण्यात 4 विद्यार्थी अटकेत; प्रकरण काय?
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चार महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Union Budget 2025 : घरच्यांपासून दूर, फोनही बंद... बजेटच्या 10 दिवसआधी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं जातं 'कैद'
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Budget 2025: 1950 मध्ये एकदा केंद्रीय अर्थसंकल्पाचा काही भाग लीक झाला होता. राष्ट्रपती भवनात त्याची छपाई सुरू असतानाच ती लीक झाल्याचे उघड झाले.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News: RTI अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डरांचे ब्लॅकमेलिंग, गंभीर आरोपांनी अंबरनाथमध्ये खळबळ
- Saturday January 25, 2025
- Written by Gangappa Pujari
अंबरनाथ, बदलापूर, तहसीलदार, प्रांत किंवा अगदी कलेक्टर ऑफिसलाही हीच परिस्थिती असते, असा आरोप बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे सचिव ज्ञानधर मिश्रा यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: वडिलांकडून अत्याचार.. मुलीच्या तक्रारीनंतर 10 वर्षांची शिक्षा; चौकशीत भलतंच सत्य समोर
- Friday January 24, 2025
- Written by Gangappa Pujari
नागपूर खंडपीठाने मुलीची तक्रार खोटी असल्याचा निर्वाळा दिला असून या पित्याची निर्दोष मुक्तता करत तत्काळ कारागृहातून सोडण्यास सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News: तब्बल 6 तास ॲम्बुलन्सची वाट पाहिली, शेवटी रुग्णाने जीव सोडला; आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे!
- Friday January 24, 2025
- Written by Gangappa Pujari
मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी न दिल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Wadhawan Port Maharashtra: पाण्यात पैसा आहे! केंद्रीय मंत्र्यांनी समजावून सांगितले फायद्याचे गणित
- Thursday January 23, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Ports Minister Sarbananda Sonowal On Wadhawan Port Maharashtra : केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी म्हटले की 2047 पर्यंत भारतातील बंदरे वर्षाकाठी 10 हजार मेट्रिक टन मालवाहतूक हाताळू लागतील. उत्तम दर्जाची पायाभूत सुविधा, नवतंत्रज्ञान आणि वेगाने वाढीसाठी गरजेला पूरक असलेली नियामक चौकट ही बंदरांच्या क्षमता वाढीला पाठबळ देणारी ठरेल.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: संतापजनक! महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, न्यायाधीश सासऱ्यावरही गंभीर आरोप
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
एका महिला वकिलाने न्यायाधीश सासरे, व्यवसाय करणारा पती आणि सासरच्या अन्य मंडळी विरूध्द तक्रार नोंदवली आहे. वकील महिलेने केलेल्या या तक्रारीमध्ये अनेक गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News: खिडकीच्या जाळ्या तोडल्या, उड्या मारल्या, शासकीय निरीक्षणगृहातून 8 अल्पवयीन मुली पळाल्या
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
15 ते 17 वयोगटातील काही मुलींना निरीक्षणगृहात राहणं आवडत नसल्यानं त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, आणि मंगळवारी खिडकीच्या जाळ्या तोडून आठ मुली पळून गेल्या.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Blast: बनावट बॉडी स्प्रे बनवताना भयंकर घडलं! घरामध्ये भीषण स्फोट; 4 जखमी
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
बॉडी स्प्रे वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.
-
marathi.ndtv.com
-
Mira Road Crime: मीरा रोडमध्ये गोळीबाराचा थरार... तरुणाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
युसुफ नावाच्या व्यक्तीकडून शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात सोनू याच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Foreign Tour: प्रवास खर्च कोणाचा व कसा केला? किती बॅग आणल्या? परदेशात जाताना द्यावी लागणार 19 प्रकारची माहिती
- Friday January 3, 2025
- NDTV
परदेशात जाणाऱ्यांना आपल्या दौऱ्याबाबत 19 प्रकारची माहिती केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. या प्रवासाचा खर्च कोणी केला? कोणत्या पद्धतीने केला यासह किती बॅगा आणल्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
CBI Raid: सीबीआयच्या बड्या अधिकाऱ्यावर CBIची कारवाई! 20 ठिकाणी छापेमारी; काय- काय सापडलं?
- Friday January 3, 2025
- Written by Gangappa Pujari
सीबीआयचाही एक अधिकारी लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली असून सीबीआयने पोलीस उपअधीक्षक ब्रिजमोहन मीनांच्या जागेवर छापा टाकत 55 लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.