Marathwada News
- All
- बातम्या
-
Jalna Crime News: दीरासोबतच्या अनैतिक संबंध; कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत नवऱ्याला क्रूरपणे संपवलं
- Friday November 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna News: परमेश्वर तायडे यांचे वडील राम नाथा तायडे यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
-
marathi.ndtv.com
-
Nanded News: 5 महिला, सहस्त्रकुंड धबधब्याचा वेढा अन् 2 तासांचा जिवन मरणाचा थरार, पुढे जे घडलं ते...
- Thursday November 13, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यानंतर या महिलांनी बचावसाठी धावा केला. त्या ओरडू लागल्या. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा असं त्या जीव मुठीत घेवून ओरडत होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: 'संतोष भैय्यानंतर तुझाच नंबर होता'; मनोज जरांगेंचे सहकारी काळकुटेंना जीवे मारण्याची धमकी
- Monday November 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Crime News: बीड जिल्ह्यातील परळी येथे ही धमकी देण्यात आली असून, धमकी देणारा व्यक्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचे बोलले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: सोन्यापेक्षाही महाग! बीडमध्ये 1.5 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त
- Saturday November 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
'अंबर ग्रीस' हा व्हेल माशाच्या आतड्यांमध्ये तयार होणारा एक मेणचट पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला प्रचंड मागणी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा द्या, काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Friday November 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जरांगे पाटील यांच्या जीविताला असलेला हा धोका केवळ वैयक्तिक घटना नसून, तो सार्वजनिक शांतता आणि राज्यातील कायदेशीर शासन व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बैठकांमध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
Elon Musk चे 'Starlink' महाराष्ट्रात दाखल; गाव-पाड्याला मिळणार 5 G इंटनेट, आणखी काय होणार फायदे? वाचा सविस्तर
- Wednesday November 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Starlink: एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची स्टारलिंक (Starlink) आता भारतात दाखल झाली आहे आणि विशेष म्हणजे, त्यांनी आपला पहिला करार महाराष्ट्रासोबत केला आहे!
-
marathi.ndtv.com
-
पंकजा-धनंजय जमिनी लाटण्यासाठी एकत्र! गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? सारंगी महाजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले
- Monday October 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. सारंगी महाजन म्हणाल्या, "गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: खून करून आत्महत्येचा बनाव, भाऊबीजेच्या दिवशीच विवाहितेचा छळाचा अंत; 6 जणांविरुद्ध गुन्हा
- Saturday October 25, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Latur Crime News: अंजलीच्या माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अंजलीच्या हाताची नस कापून, तिचा गळा आवळला आणि नंतर मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र
- Friday October 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महिला डॉक्टरचं संपूर्ण पत्र 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख
- Friday October 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Case: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरने लिहिलेले एक सनसनाटी पत्र NDTV मराठीच्या हाती लागले आहे.