Monsson
- All
- बातम्या
-
Satara News : प्रशासनाचा आदेश धाब्यावर, सेल्फी प्रेमी तरुणी दरीत पडली
- Saturday August 3, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात अशी एक घटना घडली असून सेल्फी घेण्याच्या नादात तरुणी दरीत पडली. तरुणीला वन समिती होमगार्डच्या युवकांनी दरीतून बाहेर काढले.
- marathi.ndtv.com
-
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली
- Sunday July 21, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Rain : सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटिशकालीन अंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली आहे.
- marathi.ndtv.com
-
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ओव्हरहेड वायरचा खांब वाकल्याने खोळंबा
- Sunday July 7, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Central Railway News : मध्य रेल्वेच्या आटगाव-तानशेतदरम्यान रुळावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Rain Alert : तळकोकणात पावसाचा यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात काय आहे पावसाचा अंदाज?
- Sunday July 7, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात जळगाव आणि धुळ्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
पर्यटकांचा हिरमोड! आणखी एका पर्यटनस्थळावर 31 सप्टेंबरपर्यंत जाण्यास बंदी
- Friday July 5, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यात देखील पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे भर पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी; खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच निर्णय
- Sunday June 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
प्लस व्हॅलीतील मिल्की बारसारख्या धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लस व्हॅलीमध्ये जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
"खोट्या नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल"; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल
- Wednesday June 26, 2024
- Reported by Abhishek Muthal
सरकारचं हे निरोपाचं अधिवेशन आहे, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, निरोपाचं अधिवेशन आहे म्हणाले, त्यासाठी अधिवेशनात यावं लागेल. फेसबुकवरुन देणार आहात का निरोप?
- marathi.ndtv.com
-
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे CM एकनाथ शिंदेंचे निर्देश
- Tuesday June 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वीजबिल थकीत असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घ्यावी. अशा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.