Mumbai Assembly Elections
- All
- बातम्या
-
शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी याच भाषणात आपण आणि देवेंद्र फडणवीस मिळून दोनशे आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
हा विजय अद्वितीय आहे अशी प्रतिक्रीया दिपक केसरकर यांनी दिली आहे. लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे येवढे मोठे यश महायुतीला मिळाले असे ही ते म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणारे उमेदवार कोण? यादीत कोणाची नावं?
- Saturday November 23, 2024
- Written by Rahul Jadhav
जिथे काही उमेदवार निसटत्या फरकाने विजयी होत होते. त्यावेळी काही उमेदवार हे जोरदार मुसंडी मारत लाखभर मतांनी विजयी झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार
- Saturday November 23, 2024
- Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राहुल गांधी फेल गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आणि उदाहरण म्हणून लक्षात राहणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'चार महिन्यात असं काय घडलं की निकाल...' सपाटून मार खाल्ल्यानंतर ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया
- Saturday November 23, 2024
- Written by Rahul Jadhav
हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तो जरी पटत नसला तरी निकाल लागला आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
Exclusive - अजित पवारांनी स्वत:चे खाते सांगून टाकले, मुख्यमंत्री कोण? इशाऱ्यातून सांगून टाकले
- Saturday November 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Maharashtra Assembly Election 2024 Result) 23 नोव्हेंबर रोजी लागले. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यापासून महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हा प्रश्न तमाम जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शनिवारी मिळाले. महायुतीला 288 पैकी 233 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीला फक्त 50 जागांवरच समाधान मानावे लागत असल्याचे दिसते आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार?
- Saturday November 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Assembly Election Results 2024 : महायुती आणि विशेषत: भाजपानं राज्यात मिळवलेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेक संघ (RSS) आणि संघ परिवारातील संघटनांचं मोठं योगदान आहे.
- marathi.ndtv.com
-
Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : महायुती की मविआ, BMC च्या सेमीफायनलमध्ये कोण सरस?
- Saturday November 23, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई कोणाची होणार याची झलक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआवर मोठी नामुष्की; सत्ता सोडा विरोध पक्षनेतेपदही मिळणार नाही
- Saturday November 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहेत.
- marathi.ndtv.com
-
'जयंत पाटील यांचे देखील स्वागत! 5-6 आमदार आमच्या संपर्कात' अजित पवारांच्या आमदाराचे मोठे विधान
- Saturday November 23, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अमोल मिटकरी यांनी चांगलेच चिमटे काढले आहेत.
- marathi.ndtv.com
-
CM शिंदे, फडणवीस- पवारांची पत्रकार परिषद! ऐतिहासिक विजयानंतर कोण काय म्हणाले?
- Saturday November 23, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Election Result 2024: विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप 100 हून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.