Mumbai Bmc News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai News: मुंबईकरांना बेवारस वाहनांची तक्रार करता येणार, मनपाने उपलब्ध केली 'ही' सुविधा
- Thursday July 31, 2025
- Written by Rahul Jadhav
महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: रक्त चाचण्या नाममात्र दरात, थेट WhatsApp वर मिळेल रिपोर्ट ; कसा घ्याल सेवेचा लाभ?
- Thursday July 31, 2025
- Written by Shreerang
BMC Blood Test Facility in Mumbai: 66 मूलभूत तपासण्या आणि 17 प्रगत तपासण्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट Whatsapp वरच मिळणार असल्याने रुग्णांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
BMC Recruitment: मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अनुपस्थित विद्यार्थ्यांना 'या' तारखेला शेवटची संधी
- Wednesday July 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
-
marathi.ndtv.com
-
मुंबई महानगरपालिकेची जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदा वादाच्या भोवऱ्यात? काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
- Thursday July 24, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार घडत असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
-
marathi.ndtv.com
-
Ganpati Festival: गणेशोत्सवासाठी BMC सज्ज: ऑनलाइन परवानगी, पर्यावरणपूरक उत्सवावर भर आणि कठोर नियम लागू
- Wednesday July 23, 2025
- Written by Pravin Mudholkar
Ganpati Festival In Mumbai : मंडळांना स्थानिक पोलिस स्थानक आणि स्थानिक वाहतूक पोलिसांकडून आवश्यक असलेले 'ना-हरकत' प्रमाणपत्र (NOC) देखील सुलभतेने आणि एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे, ज्यामुळे परवानगी प्रक्रियेतील किचकटपणा कमी होईल.
-
marathi.ndtv.com
-
BMC Schools: मुंबईत हिंदीला पसंती, मराठी पिछाडीवर; महापालिका शाळांची आकडेवारी आली समोर
- Monday July 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे, तर मराठी माध्यम शाळांची संख्या जास्त असूनही विद्यार्थीसंख्या कमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 4 वर्षांत 20 हजार पर्यटक! मुंबई महानगरपालिकच्या ऐतिहासिक वास्तूची सहल आहे खास
- Sunday July 20, 2025
- Written by Rahul Jadhav
महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तसेच खाकी टूर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवार-रविवारी मिळून एकूण 6 सहली आयोजित केल्या जातात.
-
marathi.ndtv.com
-
MVA News: मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचं काय होणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम
- Monday July 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबई काँग्रेस तर्फे रविवारी जनसभा घेण्यात आली. या सभे दरम्यान काँग्रेस पक्षाचे दोन आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी स्वतंत्र्य लढण्याचा नारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : '.....तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' भाजपा प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य
- Saturday July 12, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'मतदान यंत्र सज्ज ठेवा..', राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश; लवकरच इलेक्शनचा धुरळा उडणार?
- Friday July 11, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत , असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: एका महिन्यात मुंबईतील सगळे कबूतरखाने बंद करणार
- Thursday July 3, 2025
- Written by Shreerang
New rules for pigeon feeding in Mumbai: मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
GMLR Tunnel: गोरेगाव-मुलुंड मार्गावरील बोगद्यासाठी 19 हेक्टर जमीन देण्यास वन खात्याची मंजुरी
- Wednesday July 2, 2025
- Written by Shreerang
Mumbai News: हा प्रकल्प केवळ वाहतुकीसाठीच नव्हे, तर महानगराच्या समतोल विकासासाठीही एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबईतल्या मराठी शाळेचं झालं कपड्याचं दुकान, दादरमधील धक्कादायक वास्तव! पाहा Video
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC School : राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विषयावर चांगलाच वाद पेटला आहे. मात्र या हिंदी सक्तीच्या बरोबरच मराठी शाळांची मुंबईतील अवस्था काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School : मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेत पहिली ते सातवी, एक वर्ग आणि 1 शिक्षक! कधी जाग येणार?
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BMC School : हिंदी सक्तीच्या विरोधात राजकारण तापलंय. पण, राजधानी मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा
- Tuesday June 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
BMC Election : राज्यात सध्या सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.