Mumbai Konkan Highway
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील फलकांवरून रायगडवासीय आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा
- Friday May 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मराठी भाषेला डावलून केवळ हिंदी भाषेतील दिशादर्शक फलक लावल्याने वादाला तोंड फुटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: 'सिंधुदुर्गचं नुकसानच आहे...'शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या नकाशावरून माजी आमदाराचा खळबळजनक दावा
- Friday April 17, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Sindhudurg News: शक्तीपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि व्यापाराचे मोठे नुकसान होईल, असा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर आता ट्रॅफिक विसरा! 1 जूनला काय घडणार? वाचा सविस्तर
- Saturday March 14, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर मोठी कारवाई! तब्बल 2,364 बॉक्स दारू सापडली; 2,00,30,800 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Friday March 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर पडघा टोल नाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! 2 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त, 16 चाकी वाहनासह दोघांना अटक. वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Traffic jam: मुंबई गोवा हायवे-वर मोठी वाहतूक कोंडी, 3 किमीपर्यंत रांगा, कोकणात जात असाल तर...
- Sunday March 1, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तीन-तीन किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Malshej Highway: मोठी बातमी! शहाड पूल 18 दिवसांसाठी बंद; प्रवास करण्यापूर्वी पाहा सर्व पर्यायी मार्ग
- Saturday September 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kalyan Malshej Highway: कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ganeshotsav 2025: बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; असा मिळणार विशेष पास
- Thursday August 21, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway Video: चिपळूण आहे की चंद्र? ड्रोन दृश्ये पाहिल्यावर पडलाय प्रश्न
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Mumbai Goa Highway Condition: दुर्दैवाची बाब ही आहे की गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही या मार्गाची कुठेही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत नाहीये.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway: मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी
- Wednesday August 20, 2025
- Written by Rahul Jadhav
हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहनांसाठी लागू नसेल.
-
marathi.ndtv.com
-
Mumabi-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 10 तासांपासून ठप्प, LPG टँकर उलटल्याने वाहनांच्या रांगा
- Tuesday July 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने अडकून पडली आहे. छोट्या वाहनांची वाहतूक बावनदी ते पाली अशी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Decision : शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता! वाचा राज्य सरकारचे सर्व निर्णय
- Tuesday June 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Cabinet Decision : महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षीा शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway Traffic : इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम रखडले, 4 पर्यायी मार्गांच्या कामाला मंजुरी
- Wednesday June 11, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Alternative Route to avoid Mumbai Goa highway traffic : 18 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामाची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिल्यानुसार, आज मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.