Mumbai Local Station
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Virar Railway Station Protest: प्रवासी ट्रॅकवर उतरले, लोकल रोखली; विरार स्थानकात फुल राडा! नेमकं काय घडलं?
- Monday May 4, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Virar Railway Station : विरार रेल्वे स्थानकात आज सकाळी 8.28 ची नियमित लोकल वातानुकूलित (AC) केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar Railway Station: दादर स्थानकात मोठा बदल होणार, प्लॅटफॉर्म क्रमांकही बदलणार
- Monday April 20, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: दादर स्थानकावरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा नवा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli Local Derailment: डोंबिवलीत लोकल रुळावरून घसरली, वाहतुकीची सध्याची स्थिती काय?
- Monday April 20, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Pravin Vitthal Wakchoure
Dombivli Station Local Derailment: मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bhayander Station :मुंबईकरांच्या डोळ्यादेखत तरुणाने लोकलखाली झोकून दिले, भाईंदरमधील घटनेनं सारे सून्न
- Tuesday March 31, 2026
- Written by Onkar Arun Danke
Bhayander Railway Station: या घटनेमुळे स्थानक परिसरात आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून काही काळासाठी रेल्वे सेवेवरही याचा परिणाम झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local: दगड लागला अन् डब्यात एकच किंकाळी! दादर स्टेशनवर बदलापूर लोकलमध्ये नेमकं काय घडलं?
- Friday March 27, 2026
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Local Stone Pelting: मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
-
marathi.ndtv.com
-
Railway News: भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे, लोकल सेवा खोळंबली, नेमकं काय घडलं?
- Friday March 27, 2026
- Written by Gangappa Pujari
सीएसएटीवरुन फिरोजपूरकडे निघालेल्या मेलखाली ही घटना घडली, या भयंकर दुर्घटनेने काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local: ऑफिस सुटलं पण घरी कसं जाणार? मध्य रेल्वेवर अर्ध्या तासापासून गोंधळ, प्रवाशांचा संताप
- Tuesday March 17, 2026
- Written by Onkar Arun Danke
Central Railway Accident: मुंबईकर ऑफिस सुटल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतानाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nalasopara Station : प्रवाशांनी लक्ष द्या! आता नालासोपारा स्टेशनवर लोकलमध्ये चढण्यापूर्वी ही गोष्ट अनिवार्य
- Thursday February 19, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
उपनगरीय ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
लोकल ट्रेनने एका दिवसात 1 कोटी लोकांनी केला प्रवास; मेट्रो, टॅक्सी,रिक्षा असूनही गर्दी वाढतच चालली
- Wednesday February 18, 2026
- Written by Shreerang
CSMT Station To Kalyan Station हे 51 किमीचे अंतर कापण्यासाठी लोकलने अंदाजे सव्वा ते दीड तास लागतो आणि या प्रवासासाठीचे तिकीट फक्त 15 रुपये आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांची पकडली कॉलर, काय घडलं?
- Monday February 9, 2026
- Written by Naresh Shende
पनवेलमध्ये निवडणूक निकाल प्रक्रियेला गालबोट लागल्याचं समजते आहे. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News लेकीच्या रक्षणासाठी बाबा धावला, पण मद्यधुंद तरुणांनी अख्खं कुटुंबच फोडून काढलं; डोंबिवली हादरली
- Monday February 2, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli Crime News: भरवस्तीत मद्यधुंद तरुणांनी केलेल्या या गुंडगिरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Muder: लोकलमधून उतरण्यावरून वाद, प्राध्यापकाची हत्या, CCTVमध्ये दिसला आरोपी; पाहा Video
- Sunday January 25, 2026
- NDTV
Malad Local Station Professor Murder: आरोपीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने आलोक यांना पोटात भोसकले. या हल्ल्यामुळे आलोक सिंह जागीच कोसळले होते.
-
marathi.ndtv.com
-
Malad Crime: मुंबईत चाललंय काय? लोकलमध्ये प्राध्यापकाला संपवलं; ट्रेनमधून उतरताना वाद अन्...
- Sunday January 25, 2026
- Written by Gangappa Pujari
अलोक सिंग असं मृत् व्यक्तीचं नाव असून किरकोळ भांडणतुन ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.