Mumbai Mhada News
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai MHADA: मुंबईकरांनी लक्ष द्या! म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ, नियमातही बदल; आता कधीपर्यंत भराल अर्ज?
- Thursday May 14, 2026
- Written by Gangappa Pujari
म्हाडाने आता सरसकट मोफत पार्किंगचा निर्णय रद्द करून तो केवळ ६१० घरांपुरताच मर्यादित ठेवला आहे. उर्वरित २,०३० घरांसाठी ही सुविधा मिळणार नसल्याने ग्राहकांचा उत्साह मावळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA News: काळाचौकीत 'अच्छे दिन'! 3,410 कुटुंबांना विनामूल्य मिळणार तिप्पट मोठी घरे; वाचा म्हाडाचा मेगा प्लॅन
- Thursday May 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
Abhyudaya Nagar Redevelopment: मुंबईच्या मध्यवस्तीत असलेल्या काळाचौकी भागातील अभ्युदय नगरच्या रहिवाशांसाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA News: म्हाडाकडून मोठी खुशखबर! मुंबईतील 1221 घरे केली स्वस्त, अर्जासही मुदतवाढ; वाचा डिटेल्स
- Friday May 1, 2026
- Written by Gangappa Pujari
२६४० सदनिकांच्या सोडतीतील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ घरांच्या किमतीत ७.५ टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : घरात राहायचं की मरणाची वाट पाहायची? बदलापुरात 400 कुटुंबांचा जीव मुठीत
- Saturday April 25, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Onkar Arun Danke
Badlapur News : बदलापूरमधील म्हाडा कॉलनीतील रहिवाशांवर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Office: म्हाडाच्या वांद्रे कार्यालयात खळबळ; पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या पाहून कर्मचाऱ्यांची उडाली झोप
- Friday April 3, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai News: मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा (MHADA) मुख्यालयातील वॉटर डिस्पेंसरमध्ये जिवंत अळ्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शेकडो कर्मचारी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, 'या' तारखेला होणार 'गो लाईव्ह'
- Sunday March 29, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Naresh Shende
मुंबई म्हाडा लॉटरी 2026 बाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. वाचा याविषयीची सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
BDD Chawl : मुंबईकरांना मिळालं मोफत 2 BHK घर! बीडीडी चाळीतील रहिवाशांचे नशिब कसं पालटलं, वाचा सविस्तर
- Monday March 16, 2026
- Written by Onkar Arun Danke
Naigaon BDD Chawl Redevelopment: मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नायगावमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाने आज (सोमवार, 16 मार्च) एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA : मुंबईजवळील म्हाडाच्या घरांसाठी लागली रांग, आधी पाठ फिरवली, मात्र प्रशासनाच्या एका निर्णयामुळे भरभराट!
- Monday March 16, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
गेल्या कित्येक महिन्यांपासून रिकाम्या असलेल्या घरांसाठी ग्राहकांची रांग...
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery: म्हाडा लॉटरी अखेरच्या क्षणी लांबणीवर, अर्ज नोंदणी पुढे ढकलली; काय आहे कारण?
- Thursday February 5, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MHADA Lottery Postpone : म्हाडाने या 120 घरांच्या विक्रीसंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार, घरांची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका आणि अर्ज नोंदणीची लिंक आज, गुरुवारी उपलब्ध होणे अपेक्षित होते.
-
marathi.ndtv.com
-
Mhada News: म्हाडाची 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजना, 120 सदनिकां विक्री बाबत मोठी बातमी
- Wednesday February 4, 2026
- Written by Rahul Jadhav
'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर 120 सदनिका विक्री करण्यासाठी 3 जानेवारीला वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: विरार-अलिबाग कॉरिडॉरचा म्हाडाला फटका! कल्याणमधील गृहप्रकल्पाच्या जमिनीतून जाणार रस्ता
- Monday December 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) 63,618 कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबवला जात आहे. कल्याणमधील शिधोण येथे म्हाडाचा एक मोठा भूखंड 'परवडणाऱ्या घरांसाठी' राखीव आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Scam: म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा! एकाला अटक; 8 गुन्ह्यांची नोंद
- Saturday December 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai MHADA Scam: आरोपी जितेंद्र राठोड हा इतरांच्या मदतीने लोकांना म्हाडाचे फ्लॅट बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत होता.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery: खुशखबर! मुंबईत लॉटरीशिवाय म्हाडाचे घर मिळणार, पण कोणत्या लोकेशनवर? वाचा डिटेल्स
- Friday November 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai MHADA Flat News: घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यापूर्वी तीन वेळा लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, ग्राहकांचा या घरांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery: 25 वर्षांची प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या विजेत्यांसाठी ठाण्यात पुन्हा लॉटरी
- Monday October 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली ही लॉटरी काढली होती. यामध्ये चितळसर, ठाणे येथील अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) सुमारे 200 घरांचा समावेश होता.
-
marathi.ndtv.com
-
MHADA: अंधेरीकरांना मिळणार प्रशस्त घरे; 4,973 घरांच्या पुनर्विकासाला मंत्रिमंडळाची मंजुरी, वाचा संपूर्ण प्लॅन
- Wednesday September 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
MHADA News: अंधेरीकरांसाठी एक मोठी बातमी! मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे.