Mumbai Police Commissioner
- All
- बातम्या
-
Mumbai Police : मुंबईच्या 19 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, मॅटकडून पोलीस आयुक्तांना नोटीस! कारण काय?
- Tuesday June 10, 2025
पोलीस मंडळानं 17 मे 2025 रोजी मुंबईतील 19 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश तडकाफडकी जारी केलेत. या प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who is Deven Bharti: मुंबईला मिळाले नवे पोलीस आयुक्त! डॅशिंग, धडाकेबाज, CM फडणवीसांचे खास, कोण आहेत देवेन भारती?
- Wednesday April 30, 2025
Mumbai Police Commissioner Deven Bharti Profile: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल यांचीही नावे चर्चेत होती. अखेर आता देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांची 'ड्रग कार्टेल'वर जोरदार कारवाई; 1,300 आफ्रिकन नागरिकांना केलं हद्दपार!
- Thursday March 6, 2025
नवी मुंबई पोलिसांनी सुमारे 100 आफ्रिकन नागरिकांना अमली पदार्थांसह अटक केली आहे आणि अमली पदार्थांच्या व्यापारात आणि व्हिसाच्या उल्लंघनात गुंतलेल्या सुमारे 1,300 लोकांना हद्दपार केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट! 'त्या' प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना
- Friday January 31, 2025
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा लढवणार, फोन टॅपिंग प्रकरणात झाली होती अटक!
- Monday August 12, 2024
संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती.